Shankarpali recipe Marathi :दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आता सगळीकडे लग बग सुरू  होते ती म्हणजे फराळाची . तर अशाच फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची शंकरपाळी अचूक प्रमाणात आणि कमी तेलकट कशी बनवायची हे आता आपण पाहूयात.खाली दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी करून बघितली तर ती अजिबात चुकणार नाही आणि कमी तेलकट तर होईलच त्याचप्रमाणे शंकरपाळीच्या प्रत्येक पाकळ्या सुद्धा फुलून येतील. आणि ...

Veg biryani recipe in Marathi नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत व्हेज बिर्याणी कशी करायची.  करायला अतिशय सोपी आणि नॉनव्हेज पेक्षा सुद्धा चवीला चांगली लागते. अशी भरपूर सारी मंडळी आहे ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी ही डिश  अतिशय आवडीची आहे. हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची हे आता आपण पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहूया. ही ...

Chicken biryani in Marathi -आपल्या भारतामध्ये चिकन बिर्याणी एक अशी रेसिपी आहे ती म्हणजे सगळ्यांच्या च आवडीची . हॉटेलमध्ये गेलो चिकन बिर्याणी रेसिपी ऑर्डर मध्ये ठरलेली असते.  पण जेव्हा चिकन बिर्याणी आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र हॉटेल सारखी बिर्याणी आपल्याला जमत नाही.  तर घरच्याच साहित्यामध्ये हॉटेल सारखी  चिकन बिर्याणी घरामध्ये कशी तयार करायची ते आज आपण पाहूयात. तसेच ...

Ukadiche modak in Marathi -आपल्या महाराष्ट्रात. प्रामुख्याने महत्त्वाच्या अशा खूप  रेसिपी आहेत. त्यामध्ये पुरणपोळी, उकडीचे मोदक, पाटोळ्या,, अळूवडी यासारख्या खूप अशा रेसिपी आहेत . त्यामध्ये उकडीचे मोदक म्हटले की , सर्वांच्या च  आवडीचा  विषय. ही आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि सर्वांच्या आवडीची अशी  रेसिपी आहे.  उकडीचे मोदक हे आपल्याला गणपती बाप्पाचे सुद्धा आवडीचे. गणेशोत्सवाला किंवा गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवायचे ...

Misal recipe in Marathi -मिसळ  म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय असतो. स्ट्रीट फूड मध्ये. मिसळला  आवर्जून पसंती दिली जाते. मिसळ मध्ये भरपूर प्रमाणात विविधता आलेली आहे.   यामध्ये पुणेरी मिसळ, दही मिसळ, तर्री  मिसळ ,कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून प्रत्येक मिसळमध्ये आपल्याला विविधता आढळून येते.  आज मी तुम्हाला अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ कशा प्रकारे केली जाते तेही अगदी ...

Mumbai famous pavbhaji recipe -पावभाजी म्हटलं की आपल्याला आठवते ते म्हणजे मुंबईचा स्ट्रीट फूड.. तर आज आपण मुंबईची फेमस पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.पावभाजी  ही रेसिपी  लहानपणापासून मोठ्या  माणसांपर्यंत आवडीची ठरलेली डीश‌…. वाढदिवसाच्या किंवा कोणतीही छोटी मोठी पार्टी पाव भाजीची रेसिपी ही ठरलेली असते. Mumbai Famous Pavbhaji Recipe : मुंबई फेमस पावभाजी रेसिपी आपण बऱ्याच वेळी हॉटेल सारखी रेसिपी ...

Tawa pulao recipe in Marathi: तवा पुलाव हे एक स्ट्रीट फूड आहे. रस्त्यावरच्या ठेल्यावर मिळणारा तवा पुलाव आपण आज घरी तयार करून पाहणार आहोत. जर आपण घरी पावभाजी केली असेल आणि ती पावभाजी उरलेली असेल तर अशा या उरलेल्या पावभाजी पासून भन्नाट अशी  तवा पुलाव ही रेसिपी घरच्या घरी करून पाहणार आहोत. जर पावभाजी असेल तर खूप कमी साहित्यामध्ये ही ...