hotel management information in Marathi/ हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे याची संपूर्ण माहिती

Hotel management information in Marathi –

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्स काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोकांना हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? हॉटेल मॅनेजमेंट कोण करू शकतो? हा प्रश्न सर्वांना पडलेला अस असतो . आम्हाला आचारी व्हायचं आहे असे त्यांना वाटत असते इत्यादी अशा प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकते की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त आचारी असे नाही मॅनेजमेंट केल्यानंतर आपण मोठ-मोठे हॉटेल्स मध्ये म्हणजेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा पंचतारांकित इत्यादी ठिकाणी मोठे शेप बनू शकतो.

हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नसते. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स चे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? हॉटेल मॅनेजमेंट ची प्रवेश प्रक्रिया कशी असते? हॉटेल मॅनेजमेंट केव्हा केला जातो? हॉटेल मॅनेजमेंट साठी शैक्षणिक योग्यता काय आहे आपण पात्र आहात का? हॉटेल मॅनेजमेंट नंतर काय? इत्यादी असे प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडले असतील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या लेखांमधून मिळेल. तसेच हॉटेल मॅनेजमेंट ची संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत.Hotel management information in Marathi

hotel management information in Marathi

हे सुद्धा वाचा –ग्राफिक डिझाईन विषयी संपूर्ण माहिती

 हॉटेल मॅनेजमेंट चे संबंधित कोर्सेस हॉटेल व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम

( hotel management information in Marathi)

 हॉटेल सुरक्षा व्यवस्थापन

हॉटेल आणि पर्यटन कार्यक्रम डिप्लोमा

सामाजिक आणि पर्यटन हॉटेल व्यवस्थापन डिप्लोमा

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटल मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ बिझनेस

हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन मध्ये वाणिज्य पदवीधर

बॅचलर ऑफ बिझनेस- इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मॅनेजमेंट

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये एमबीए

भारतामध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स यासाठी अनेक संस्था आहेत. आजच्या वेळी त्याची वाढती मागणी मी जगभर विद्यार्थी जगभरामध्ये या कोर्स चे उत्पादक नवीन दरवाजे खोलत आहेत. आज आपण आपल्या या लेखात च्या माध्यमातून भारतातले उच्च हॉटेल मॅनेजमेंट कोर्स संबंधित महाविद्यालयाची नावे पुढील प्रमाणे:Hotel management information in Marathi

hotel management information in Marathi

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग न्यूट्रिशन, पुसा नवी दिल्ली

 वेलकम ग्रुप एज्युकेट स्कूल ऑफ हॉटेल इंडमिनिस्टेशन, मणिपाल

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि एम्प्लॉईड न्यूट्रिशन मुंबई

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी एन ए प्लॅन न्यूट्रिशन, हैदराबाद

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन चेन्नई

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड न्यूट्रिशन, लखनऊ

 बनारसीदास चना दिवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली

 डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग अँड इन्स्टिट्यूशन चंडी

 आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी बंगळूर.

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड न्यूट्रिशन कोलकत्ता

 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन बेंगलोर

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी प्रवेश परीक्षा

hotel management information in Marathi

तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स भारतातील उच्च संस्थानांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे चांगल्या संस्थांकडून केलेल्या कोर्सेस मुळे तुमच्या जॉब ची शक्यता वाढवतात . भारतातील चांगल्या संस्था हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी प्रवेश परीक्षा करावेत पक्षांची नावे पहा

AIHMCT

IPU CET

CUET

पुतत

BVP HM

GNIHM जेट

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस ची फी 

तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स च्या फीज बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्व संस्थांची फीज वेगवेगळी असते. जर तुम्हाला इन कोर्सेस करायचे असतील तर तुमची सरासरी फीज दोन लाख ते सहा लाख रुपये असते. तुम्ही या बजेटमध्ये बरेच लोक आणि डिप्लोमा कोर्सेस करू शकता.

 हॉटेल मॅनेजमेंट जॉब प्रोफाइल आणि पगार पॅकेजHotel management information in Marathi

हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स केल्यावर या सेक्टरमध्ये जॉबची कमी राहत नाही. त्यानंतर पुढे वाढू शकते. तुमच्या अनुभवानंतर काही काळाने तुमचे वेतन वाढत जाते( hotel management information in Marathi)

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्स काय आहे?

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यांच्या अंतर्गत निवड कौतिकी यांना अनुकूलता आणि सामना करण्यासाठी योग्यता पात्र होते

 हॉटेल मॅनेजमेंट नंतर कोणकोणते जॉब मिळू शकतात

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यावर तुम्ही खूप सार्‍या नोकऱ्या करू शकतात जसे की हॉटेल व्यवस्थापक, रेस्टॉरंट व्यवस्थापक, इव्हेंट नियोजक, अन्न आणि प्रिय संचालक, विपणय व्यवस्थापक आणि बरेच रोल

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची कालावधी काय असतो

 कोणताही विद्यार्थी जर डिप्लोमा करत असेल तर त्याला एक ते दोन वर्षे लागतात, जर अंडर ग्रॅज्युएट कोर्स करत असेल तर त्याला तीन वर्षे लागतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर त्याला दोन वर्षे लागतात.

 दिल्लीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची फी काय आहे

हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला सरासरी दोन लाख ते सहा लाख रुपये फ्री असते तुम्ही या बजेटमध्ये बरेच लोक आणि डिप्लोमा कोर्सेस करू शकता.

 हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस साठी कोणती प्रवेश परीक्षा होते

एच एम सी टी, आयपीएल, सी

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा आहे तर या कोर्ससाठी तुम्हाला दहावी आणि बारावी मध्ये कमीत कमी 50% मार्क्स असणे आवश्यक असते. डिप्लोमा कोर्स चा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि सर्टिफिकेट कोणता कालावधी हा सहा महिन्यांचा असतो(hotel management information in Marathi)

सध्याच्या काळात या अभ्यासक्रमाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे.. अनेक महाविद्यालयांमध्ये तज्ञ मंडळी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य ती दाखवत असतात तसेच हॉटेल रेस्टॉरंट मध्ये पाळावयाचे नित्य तत्वे एक एखादी रेसिपी बनवतात त्यामध्ये असणारे गुणधर्म त्याचे मोजमाप अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवली जातात.

या अभ्यासक्रमाचे नाव आपण जेव्हा ऐकतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला समजून येते की हॉटेल मॅनेजमेंट या नावाचा हॉटेल मॅनेज करणे हे स्पष्टपणे कळून चुकते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना एखादे हॉटेल रेस्टॉरंट कसे मॅनेज करायचे हे समजते

हॉटेलमधील सर्व कामे विद्यार्थी कशाप्रकारे उत्तम पद्धतीने करू शकतील तसेच हॉटेलमध्ये जे क्लाइंट येतात त्यांच्याशी आपल्याला कशा पद्धतीने आपली वर्तणूक शैली ठेवायची आहे याच्याशी वागणूक कशी पद्धतीने करायची आहे याचे सलोग ज्ञान आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकायला . या क्षेत्रामध्ये वेळ अत्यंत महत्त्वाचे असते त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की सध्या हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत. (Hotel management information in Marathi)

हे इंडस्ट्रीज विकसित होत असताना भविष्यात हा अभ्यासक्रम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील तितकीच लवकर जागतिकीकरण आणि व्यवसायिकानांमुळे हॉटेल इंडस्ट्री सगळीकडे वाढलेली आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी जात असताना तिथल्या हॉटेलला देखील भेट देत असतो. त्या हॉटेलमधील नवीन वैशिष्ट्ये त्यातील खाद्यपदार्थ हॉटेलची ठेवणे या सर्व गोष्टीकडे आपण जाणून पूजन लक्ष देत असतो 

कोणते काम कोणत्या वेळी करायचे आणि विविध कामांना व्यवस्थितपणे पार पाडण्याची कला शिकणे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट होय.

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अनेक प्रकारचे कामे असतात जसे की हॉटेल बुकिंग हॉस्पिटल सर्विस आणि इन्व्हेंट बुकिंग याव्यतिरिक्त अनेक प्रकारची व भरपूर .

हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे डिपार्टमेंट असतात आणि विद्यार्थ्याला त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा अभ्यास करणे आवश्यक असते प्रत्येक देशामध्ये हॉटेल इंडस्ट्री ही त्या देशाच्या उत्पन्नामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि हॉटेल मॅनेजमेंट या इंडस्ट्रीचा भारताच्या उत्पादनात मोठा वाटा आहे.

भारतामध्ये देशातील आणि विदेशातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यांना राहण्यासाठी हॉटेलची आवश्यकता असते त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट ही गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत प्रत्येक कोर्स करता प्रवेश पात्रता ही वेगवेगळी असते एक प्रोफेशनल कोर्स आहे या अंतर्गत ग्रुप प्रकारचे डिप्लोमा डिग्री आणि मास्टर डिग्री कोर्सेस आहेत.

(hotel management information in Marathi)

hotel management out of india jobhttps://youtu.be/bA85be0CEcg?si=jzP8OG8zzxlNUKn0