बाबा‌ तुम्ही ग्रेट आहात |Baba marathi nibandh

Baba marathi nibandh

बाबा तुम्ही ग्रेट आहात Baba marathi nibandh:बाबा‌ तुम्ही तुम्ही ग्रेट आहात ग्रेट आहात या विषया बद्दल आज आपण पाहणार आहोत.तर ही फक्त एकाच बापाची कहाणी नाही आहे.तर ही गोष्ट त्या प्रत्येक बापाची आहे जो प्रत्येक घरात आहे . आणी जो फक्त स्वतः साठी न जगता तो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चांगले आयुष्य लाभो यासाठी प्रयत्न … Read more

छञपती शाहू महाराज | chhatrapati shahu maharaj marathi nibandh

Chhatrapati shahu maharaj

छञपती शाहू महाराज Chhatrapati shahu maharaj marathi nibandh: छञपती शाहू महाराज या महान राजा विषयी आजच्या लेखनात आपण पाहणार आहोत इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरी, झुकवून मस्तक करशील तयांना मानाचा मुजरा तयांना मानाचा मुजरा उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा ‘शाहू महाराज’ … Read more

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निबंध | Abdul Kalam Marathi nibandh

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh: आजच्या या लेखनात भारताचे राष्ट्रपति व ‘मिसाईल मॅन’ या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तथा लहान मुलांचे आवडते व्यक्तीमत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान असणारे व्यक्तिमत्त्व यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.पाकीर जैनुलाब दिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे १३ वे राष्ट्रपती … Read more

vidnyan shap ki vardan marathi nibandh| विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

Vidnyan shap ki vardan marathi nibandh

vidnyan shap ki vardan marathi nibandh: आजच्या लेखनातून आपण विज्ञान शाप की वरदान या मराठी निबंधा विषयी माहिती घेणार आहोत. आपल्या सर्व गरजा पुरविणारी, विविध रहस्य उलघडणारी, चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान होय. विज्ञान म्हणजे आपल्याला लाभलेला परीस आहे. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडी प्रमाणे दूर केला. या विज्ञानाने मानवी जीवनात अनेक … Read more

Save water marathi nibandh/ पाणी वाचवा मराठी निबंध

Pani vachava marathi nibandh

पाणी वाचवा जीवन वाचवा Save water marathi nibandh:पाणी वाचवा= पाण्याला आपल्या जीवनात कसे काय इतके महत्व आहे? पंचमहाभुतातील सहा तत्वापैकी अधिक महत्त्वाच तत्व म्हणजे जलतत्व होय. पाण्याने आपल्या जिवनातिल  अणू रेणू व्यापला आहे भारत सरकारने 2019 हे  वर्ष जलसहयोग वर्ष म्हणून घोषित केले आहे.पृथ्वीवरील पाण्याच्या हाल‌चालींचा, वितरणाचा आणि उत्कृष्टतेचा अभ्यास म्हणजे जलविज्ञान होय. हायड्रोजनचे दोन … Read more

Mobile che fayde ani tote marathi nibandh / मोबाईलचे फायदे आणि तोटे मराठी निबंध

Mobile che fayade ani tote

Mobile che fayde ani tote marathi nibandh:मोबाईलचे फायदे आणि तोटे.मानसाच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टींचे फायदे त्याचप्रमाणे तोटेही आहेत.माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये भ्रमणध्वनीचा म्हणने मोबाईलचा शोध हा महान शोध मानला जातो. पुरानकथेतील वामणाने साडेतीन पावलांत सर्व विश्व पादाक्रांत केले आहे असे सांगितले जाते. पण मोबाईलने अक्षरशः एका पावलांत सर्व विश्व पादाक्रांत केले. … Read more