period pain home remedy in Marathi : मासिक पाळी मध्ये त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय

Period pain home remedy in Marathi
Period pain home remedy in Marathi

Period pain home remedy in Marathi: मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपायहिवाळ्यात स्त्रियांचा मासिक पाळीचा त्रास तेव्हा वाढतो तेव्हा पाळी अनेक दिवस चालते व या दरम्यान त्यांना भरपूर शारीरिक त्रास होतो. असं तर मासिक पाळीतील वेदना ऋतू कोणताही असो त्या होतातच पण हिवाळ्यात हा त्रास जास्त वाढतो. अनेक स्त्रियांचा अनुभव हाच आहे की हिवाळ्यात त्यांना त्रिव्र पोटदुखीचा सामना करावा लागतो. एक्सपोर्ट्स म्हणणं आहे की बायोलॉजिकल घेतली असू शकत आणि काही इतर गोष्टी जसे की डायट व शरीरात पाण्याची कमतरता देखील वेदना आणखी तीव्र करते. शिवाजी मुले आपल्या इकडे पोटदुखी किंवा कमरेतील विज्ञान बद्दल तक्रार करतात तेव्हा आई नेहमी हे सांगते की ही एक नैसर्गिक समस्या असून प्रत्येक मुलीला हा त्रास सहन करावाच लागतो.

Reasons of Period pain

Period pain home remedy in Marathi
Period pain home remedy in Marathi

आणि मुलीची तक्रारी पुढे येऊ लागले आहे की वातावरणातील थंडावा जसा वाढेल तसतसं पीरियड क्रम्स हॅपी रिटर्न साधारण विज्ञान पेक्षा अजूनच वाढू लागतात. काय माझ्या महिलांना विविध समस्यांना सामना करावा लागतो त्यामुळे मूळ स्विंग, पोटातील वेदना, कंबर दुखी व पाठ दुखी व यासोबतच डायट मध्ये उतार चढाव करणारी विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. या साऱ्यांमुळे खूप चिडचिड होते रडू कसे तो मन उदास होतं यामुळे आपण जाणून घेऊया की इतर वेळी सामान्य असणारा मासिक पाळीचा त्रास हिवाळ्यात जास्त प्रमाणात मासिक पाळीतील वेदना कमी करणारे रामबाण घरगुती उपाय कोणते?( Period pain home remedy in Marathi)

पोटाच्या खालील भाग म्हणजेच ओटीपोट पाय व आठ शरीराचे असे भाग आहे ज्यामध्ये साधारणता या भागांना उष्णता दिल्याने तुम्ही हिवाळ्यात होणाऱ्या मासिक पाळीतील विज्ञान पासून स्वतःचा बचाव करू शकता. तसंच जीराचं पाणी प्यायल्याने ओटी पोटात होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो.. जरा मध्ये असलेल्या लोकांनी महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो यासाठी एक चमचा जिरे एक चमचा मध मिसळून त्याचे रोज सेवन करावे. गरम पाण्याच्या पिशवीने ओटी फोटो कंबर शिका आणि हे शक्य नसेल तर गरम गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा आंघोळ करा.

हे सुद्धा वाचा –वारंवार तोंड येण्यावरती घरगुती उपाय

सुट्टीच्या दिवसात वहिवाळमध्ये सतत काही ना काही कारण खूप साधारण गोष्ट आहे हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो त्यामुळे भूक वाढते, त्यामुळे सर्व डिनरच्या मधल्या वेळेत आपण इतर चित्रपट करतो. त्यामुळे पोट भरण्याची समस्या निर्माण होते. वेळेप्रसंगी गॅस, ऍसिडिटी, अपचन अशा समस्या हे उद्भवतात. असं होऊ नये व मासिक पाळीचे आज वाढू नये असं वाटत असेल तर या दिवसात पोस्ट सातवी असा घरातील आहार घ्या यामुळे पोट व आरोग्य दोन्ही चांगले राहू शकते.( Period pain home remedy in Marathi)

Period pain home remedy in Marathi

नेहमी दोन ते तीन लिटर पाणी अत्यंत आवश्यक असते त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष शरीरात पाण्याच्या पाती योग्य असल्याने अनेक समस्या बाजार सहज दूर होतात. अनमोल शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो व मासिक पाळीतील वेदना कमी होतात. हिवाळ्यात जास्त तहान लागल्याने दोन ते तीन लिटर पाणी पिण्यास कोणती समस्या येत असेल तर पाण्यात लिंबू पिळून तुम्ही सेवन करू शकता. याव्यतिरिक्त तुळशीच्या पानांचा रस एक चमचा व मध मिसळून प्या. धनी किंवा बडीशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. अशा विविध पद्धतीने शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.( Period pain home remedy in Marathi)

जगभरात दालचिनी ही उन्हाळा व हिवाळा दोन्ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. दालचिनी मध्ये अँटी स्पेन्चमॉडिक गुणधर्म असल्यामुळे पीरियड्स क्रम्स पासून आराम मिळतो. तसंच दिस मेनू रिया ची लक्षणे जसं की पिरियड पेन, ब्लीडिंग, पिरियड कॅम्प, मळमळ, जीव घाबरा घबरा होऊन, चक्कर येणे उलटीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. फक्त नेहमी स्वरूपात स्वयंपाकामध्ये हिंगाचा वापर करू शकता तसेच हिंगाचे सेवन केल्याने पोटातील अवयवांचेच नाही मजबूत होण्यासाठी व अवयवांमधील लवचिकता वाढवण्यासाठी आणि मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी मदत मिळते.( Period pain home remedy in Marathi)

घरात चालतो फिरत राहिल्याने व नेहमीच योगाभ्यास केल्याने मासिक पाळीत होणाऱ्या विज्ञान पासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. असं काही खास योगासने देखील आहे जी पिरेड पेन पासून आराम मिळवून देण्यास लाभदायक ठरतात., या दिवसात शक्य तेवढा आराम करा पुस्तके वाचा , संगीत ऐका त्यामुळे मन आनंदी आहे. या व्यतिरिक्त घट्ट कपडे घालणं शक्यतो टाळा. मिठाचे सेवन कमी करा. आपल्या कोटी कोटी ची गरम झाल्याने मालिश केल्यास पाळीत होणारी वेदना कमी करता येते. एक ग्लासभर दुधात एक चमचा हळद मिसळून घेतल्यास लाभ होतो. पाण्यात हळद, तेजपान, तुळशीचे पाणी व गुळ टाकून त्याचा काढा घेतल्यास मासिक पाळीतील वेदना कमी होतात.( Period pain home remedy in Marathi)

ओवा गरम तव्यावर भाजून घ्या.. गॅस मध्यम आचेवर ठेवा ओवा भाजत असताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका आणि ओवा हलक्या स्वरूपात भाजून घ्या. हिंग पावडर भाजायची नाहीये तर फक्त ओव्या सोबत किंचितशी गरम करायचे आहे. जास्त जणांचा यावर नेमकं भाजल्या असतील करपण्याची शक्यता आहे हिंग आणि ओव्याचे मिश्रण तयार करून एक ग्लास ताकामध्ये हे मिक्स करावे. यानंतर ताकामध्ये एक चमचा मेथी पावडर आणि काळे मीठ टाकावे. सर्व सामग्री नीट लिहून घ्यावे. तयार झाले आपले पीडीएफ पेन किलर ड्रिंक.

1 हलक्या गरम पाण्याचा शेक घेणे

पोटाच्या खालील भाग म्हणजे ओटीपोट, पाय व पाठ शरीराचे असे भाग आहेत ज्यामध्ये साधारणतः पिरियड पेन होतात. या भागाला हलक्या गरम पाण्याने शेतीलाच मासिक पाळी होणारे विज्ञान पासून स्वतःचा बचाव करू शकता. गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट व कंबर शिकावी यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जीरा मध्ये असलेले लोहा मुळे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो यासाठी एक चमचा जिरामध्ये एक चमचा मध नसून हे पाणी प्यावे यामुळे आराम पडतो.( Period pain home remedy in Marathi)

  • Period pain home remedy in Marathi

2 पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा

नेहमी दोन ते तीन लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या शरीरात पाण्याची पात योग्य असल्याने अनेक समस्या व आजार दूर होतात. पाण्यामुळे शरीरातील प्रवास सुभाष व मासिक पाळी निर्माण कमी होतात. पाण्यात लिंबू पिळून हे लिंबू पाणी देखील आपण पिऊ शकता. याव्यतिरिक्त तुळशीच्या पानांचा रस एक चमचा मध मिसळून प्या. धने किंवा बडीशेप नंतर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. अशा विविध पद्धतीने शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.

3 योगा किंवा चालत फिरत रहा

घरात चालत व फिरत राहिल्याने व नियमित योगाभ्यास केल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आपण मुक्ती मिळवू शकता. असे काही खास योगासन देखील आहेत जे पिरेड स्पेन पासून आराम मिळवून देण्यास लाभदायक ठरतात. गोमुखासन, भुजंगासन आणि शीर्षासन ही अशी काही असणे आहेत ज्या तरी आपण योजना कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.

4 पोटाला तेलाने मसाज करा

गरम पाण्याने पोट शिकण्यापूर्वी आपण नारळाच्या तेलाने पोटाला हलक्या हाताने मसाज करू शकता. तेलामध्ये आपले स्नायू रिलॅक्स करण्याची क्षमता असते. कारण मसाज केल्यामुळे तेल आपल्या त्वचेत मृत्यू आणि पोटातील स्नायूंना रिलॅक्स करते. मसाज मुळे आपल्या ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे आपल्या पोटी पोटातील वेदना कमी होतात. मसाज करण्यासाठी आपण नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा कोणत्याही त्वचाला लावायचे तेल वापरू शकता. परंतु एक गोष्ट काय लक्षात ठेवा पोटाला तेल लावून जोरजोरात पोटावर रगडू नये हलक्या हाताने गोलाकार मोशन मध्ये पोटाला मसाज करावा.!(( Period pain home remedy in Marathi)

नियमित पाळी येण्यासाठी हे व्यायाम कराhttps://youtu.be/IalWpwBNSmw?si=x2HeoQKaG7-_pWE7