Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh: आजच्या या लेखनात भारताचे राष्ट्रपति व ‘मिसाईल मॅन’ या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तथा लहान मुलांचे आवडते व्यक्तीमत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान असणारे व्यक्तिमत्त्व यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.पाकीर जैनुलाब दिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्‌धतीमुळे ते ...