virat kohli Marathi nibandh-विराट कोहली हे प्रत्येक भारतीयांच्या मनात बसलेले एक स्वप्न त्याने पाहिले. आणि भरपूर सारे कष्ट घेऊन शेवटी त्यांनी आपले स्वप्न सत्यामध्ये उतरवले आणि भारतीय संघातील एक आघाडीचा खेळाडू आहे.
विराट कोहली यांचे बालपण
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये एका पंजाबी परिवारामध्ये झाला होता त्यांचे वडील वकील होते आणि आई गृहिणी होती विराट कोहली यांना एक मोठा भाऊ विकास कोहली आणि एक मोठे बहीण भावना कोहली आहे. विराट कोहली अठरा वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यासाठी आयुष्यातील खूप मोठा भावनिक धक्का होता. आत्ताच करिअरची सुरुवात होणार होती आणि हा वडील गेलेल्यांचा धक्का खूप मोठा होता पण तरी त्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून आपले ध्येय डगमळु दिले नाही. आपल्या वडिलांच्या निधनानंतर काही वेळातच त्यांनी एक मॅच सुद्धा. खेळली होती. यावरून आपल्या वरती आलेल्या संकटांवरती मात कसे करावे हे आपल्याला समजून येते.
Virat Kohli marathi nibandh
विराट कोहली च्या करिअरची सुरुवात
विराट कोहलीच्या या स्वप्नाची सुरुवात झाली ती म्हणजे अंडर नाईन्टी पासून. 2008 मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्डकप मध्ये त्याने कॅप्टन पद अतिशय दमदारपणे निभावले. त्यामुळे त्यां.ना भारतीय राष्ट्रीय टीम मध्ये सामील करण्यात आले. आणि 18 ऑगस्ट 2018 रोजी श्रीलंकाच्या विरुद्ध त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या पर्वाची सुरुवात केली..
हे सुद्धा वाचा – एम एस धोनी मराठी निबंध
विराट कोहली यांचे रेकॉर्ड –
विराट कोहलीच्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड्स आहेत ते खालील प्रमाणे
सर्वात जलद ८०००, ९०००, १००००,११००,१२००० रन वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली यांनी बनवले होते.
2018 मध्ये आयसीसी चा क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड यांच्या नावावरती आहे.
एका वर्षात सगळ्यात जास्त बनवणारे हे भारतीय बल्लेबाज आहेत.
विराट कोहली हे 2014 मध्ये विश्व कप मध्ये जास्त रन बनवणारे खेळाडू आहेत.( virat kohli Marathi nibandh)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात झलक 43 शतक बनवण्याचा रेकॉर्ड सुद्धा विराट कोहली यांच्या नावावरती आहे.
विराट कोहलीने 68 टेस्ट मॅच मध्ये भारतासाठी कॅप्टन सिपस सांभाळले होते ज्यामध्ये त्यांनी चाळीस मॅचेस जिंकून दिलेल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया मध्ये 2012 साली कॉमनवेल्थ बँक सिरीज मध्ये श्रीलंका च्या विरुद्ध त्यांनी 113 रन साठी ESPNcricinfo अवॉर्ड्स मध्ये वर्षामधील सर्वश्रेष्ठ वनडे बल्लेबाज प्रदर्शन म्हणून निवड करण्यात आली होती.
आयसीसी ने त्यांना 2012 2017 आणि 2018 या वर्षांमधील सर्वश्रेष्ठ वन डे क्रिकेटर आणि 2018 मध्ये सर्वश्रेष्ठ टेस्ट खिलाडी म्हणून नामांकित केले होते.(virat kohli Marathi nibandh)
विराट कोहली यांना 2017 ते 2019 पर्यंत आयसीसी टेस्ट टीम ऑफ द इयर बनवले गेले होते. आणि प्रत्येक वेळी विराट कोहली कॅप्टन होते.
विराट कोहली चे कॅप्टन पदाचे करिअर–
2013 मध्ये विराट कोहली टेस्ट मॅच चे कॅप्टन बनले होते. त्यानंतर त्यांनी वनडे तसेच t-20 मध्ये सुद्धा कॅप्टनसी पद सांभाळले. हे कॅप्टन पर निभवताना त्यांचा विश्वास कुठेच डगमळला नाही. आपल्या टीमच्या सोबत प्रत्येक कठिण काळात ते सोबत होते.
विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅप्टन पद –
विराट कोहली 2013 मध्ये वेस्टइंडीज मध्ये तीन देशांच्या सिरीज मध्ये कॅप्टन या पदावरती काम करत होते. त्यानंतर त्यांनी झिंबाब्वेच्या विरुद्ध एक दिवसीय सिरीज मध्ये कॅप्टन ही पद सांभाळले होते.
( Virat Kohli marathi nibandh)
2008 मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल टीम सोबत जोडले गेले . 2009 मध्ये श्रीलंकांच्या विरुद्ध असणाऱ्या वनडे मॅच मध्ये त्यांनी आपले पहिले शतक बनवले होते. तसेच 2011 मध्ये वनडे विश्व कप मध्ये बांगलादेशच्या विरुद्ध शतक बनवले होते.. आयसीसी अंडर 19 मध्ये त्यांनी क्रिकेट टीमचे कॅप्टनसी पद सांभाळले होते आणि जिंकून सुद्धा दिलेले होते . त्यांच्या या कर्तुत्वासाठी आरसीबी यांनी तीस हजार डॉलर त्यांना पुरस्काराच्या रूपामध्ये दिले होते.
विराट कोहली हे फक्त खेळामध्येच अग्रेसर नाहीत तर त्यांचा फिटनेस वरती सुद्धा तितकाच प्रभाव आहे.. त्यांच्यामुळे त्यांच्या टीमला एक नवी ऊर्जा मिळते. विराट कोहली एक महान बल्लेबाज आहेत त्याचप्रमाणे एक प्रेरणादायी व्यक्ति सुद्धा आहेत. आपल्या खेळाबरोबरच आपले वैयक्तिक आयुष्यात आपली पत्नी व आपली मुले यांच्यासोबत सुद्धा ते खूप सारा वेळ घालवतात. आपल्या करिअर बरोबरच आपले कुटुंब सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. हे ते आवर्जून सांगतात.
virat kohli Marathi nibandh
त्यांना धार्मिक सुद्धा फार रूची आहे. पवित्र मंदिरांना भेट देणे भजन करणेहा तर त्यांचा आवडीचा छंद आहे. विराट कोहली फाउंडेशन हे मागासलेल्या मुलांसाठी शिक्षणाचे काम करते तसेच ते अनेक फाउंडेशन साठी काम करतात. यावरून त्यांची परोपकाराची भावना आपल्याला दिसून येते.
2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मॅच झाली होती त्यामध्ये विराट कोहली हे कॅप्टन्सी पदाचे नेतृत्व करत होते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्मित त्यांच्याविरुद्ध त्यांची लढाई झाली होती. काही लोकांनी या घटनेचा निषेध केला होता. पण काही लोकांनी आपल्या टीम बरोबर कसे उभारावे हे विराट करून शिकावे अशी प्रशंसा सुद्धा केली होती..
एक महान क्रिकेटर ब्रायन लारा यांनी कोली विषय म्हटले होते की, त्यांनी क्रिकेटचा चेहरा आणि खेळ यासाठी आपली तयारी चा तरीका बदललेला आहे. त्यांच्या अनुशासन कायमच वेगळे असते.
2011 मध्ये आयपीएलची टीमचा लिलाव होताना जेलीक अधिकारी असतात त्यांना प्रत्येक टीम मध्ये जास्तीत जास्त खेळाडू घेण्याचा आदेश दिला होता विराट कोहली हा एक मात्र असा खेळाडू होता ज्याला आरसीबीने १.८ मिलियन डॉलर मध्ये रिटर्न केले होते.( virat kohli Marathi nibandh)
आयसीसी ने 2022 मध्ये कोलीने आपले टेस्टचे कॅप्टनसी पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर कॅप्टनसी पद रोहित शर्मा यांनी सांभाळले.
विराट कोहली यांना मिळालेले पुरस्कार
विराट कोहली यांना 2013 मध्ये भारत सरकारकडून सगळ्यात मोठा खेळ सन्मान अर्जुन पुरस्कार मिळाला होता.
2017 मध्ये भारताचा चौथा सगळ्यात मोठा नागरिक पुरस्कार पद्मश्री मिळाला होता.
2018 मध्ये भारताचा सगळ्यात मोठा खेळाचा सन्मान असलेला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार मिळालेला आहे.
2019 मध्ये दिल्ली मधील अरुण जेटली स्टेडियम यामध्ये एका स्टॅन्ड चे नाव बदलून विराट कोहली चे नाव ठेवले गेलेले आहे.
विराट कोहली यांनी तोडलेले रेकॉर्ड-
विराट कोहली यांनी 2023 मध्ये दिवसीय विश्वकप मध्ये खूप सारे रेकॉर्ड तोडले होते.
श्रीलंकाच्या विरुद्ध मॅच मध्ये 1000 पेक्षा जास्त रन करून दाखवले होते.(Virat Kohli marathi nibandh)
मुंबईमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध सेमी फायनल झाली होती त्यामध्ये विराट कोहली यांनी रेकॉर्ड म्हणून पन्नासावा एक दिवसीय शतक बनवलेला होता.
विराट कोहली यांना आपल्या 765 राणांसाठी प्लेयर ऑफ द टर्नामेंट म्हणून निवड केली गेली होती जो एक विश्व कप मधील सर्वाधिकरणांचा रेकॉर्ड आहे आणि जो रेकॉर्ड 2023 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी बनवलेला होता तो सुद्धा विराट कोहली यांनी मोडला होता .
विराट हा संपूर्ण युवा पिढीला प्रेरणा देणारा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचा कधीच हार न मानणे हा स्वभाव त्यांना त्यांच्या क्षेत्रांमध्ये पुढे घेऊन गेला. विराट कोहली हे स्पष्ट वक्ते असून आपली गोष्ट स्पष्टपणे ते कायमच मांडत असतात.
(virat Kohli marathi nibandh)आपल्या करिअर क्षेत्राबरोबरच आपल्या पत्नी अनुष्का आणि आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे त्यांना खूप पसंत आहे. विराट कोहली हे भारतातील तरुण वर्गाला कायमच प्रेरित करत आलेले व्यक्तिमत्व आहे.
विराट कोहली हे एक संपूर्ण पॅकेज आहे ते फक्त एक आदर्श खेळाडू नाहीत तर एक आदर्श नेतृत्व करणारे त्याचप्रमाणे, आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे. करियर बरोबरच धार्मिक सामाजिक बांधिलकी जपणे या सर्व क्षेत्रात ते अग्रेसर आहेत त्यामुळेच विराट कोहली हे माझे आवडते खेळाडू आहे. आणि मला सुद्धा आयुष्यात त्यांचा आदर्श घेऊन पुढे जायचे आहे आणि आपल्या स्वप्नावरती अहोरात्र कष्ट करून मला माझे ध्येय साकारायचे आहे.( virat kohli Marathi nibandh)
virat kohli https://youtu.be/J4OlMqUi0P4?si=B8GFmWGJ7uHZOYTe