Shankarpali recipe Marathi :दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आता सगळीकडे लग बग सुरू  होते ती म्हणजे फराळाची . तर अशाच फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची शंकरपाळी अचूक प्रमाणात आणि कमी तेलकट कशी बनवायची हे आता आपण पाहूयात.खाली दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी करून बघितली तर ती अजिबात चुकणार नाही आणि कमी तेलकट तर होईलच त्याचप्रमाणे शंकरपाळीच्या प्रत्येक पाकळ्या सुद्धा फुलून येतील. आणि ...