Uric acid home remedies marathi यूरिक ॲसिड हा एक आपल्या बॉडी मधील वेस्ट पदार्थ आहे जो की आपल्या मूत्राद्वारे बाहेर टाकला जातो पण आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, कमी पाणी पिणे जास्त प्रोटीन असणारे अन्य पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे यासारख्या चुकीच्या गोष्टीमुळे शरीरामध्ये यूरिक ॲसिड दिवसेंदिवस वाढत जाते आणि ते एका जॉईंट भागामध्ये साचले जाते. ते शरीराच्या एका ठिकाणी ...