Nibandh on pavsala in Marathi -पहिला पाऊस म्हणजे आनंद. रखरखत्या उन्हात मनाला तजेदार  पणा देणारा पाऊस म्हणजे आपण कित्येक महिने आतुरतेने वाट पाहत असतो. रखरखत्या उन्हात जेव्हा उष्णतेने आपल्या अंगाची लाही लाही होते तेव्हा आठवतो तो म्हणजे पाऊस. कारण पावसामुळे मनाला शरीराला थंडावा मिळतो. इतकच काय तर आपली धरती माता नेहमीच वाट पाहत असते ते म्हणजे पावसाची.  जून महिना सुरुवात ...