Dandruff home remedies in Marathi -केसांमध्ये कोंडा होणे ही एक सर्वांना सतवणारी समस्या बनलेली आहे. केसांमध्ये कोंडा झाला तर तो फक्त केसांपुरताच मर्यादित न राहता त्यामुळे चेहऱ्यावरती पुरळ फोड त्याचप्रमाणे आपल्याला इन्फेक्शनचा धोका असतो. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांमधील कोंडा कसा कमी करायचा हे आज आपण पाहूयात. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय१) खोबरेल तेल ...