AI career information in Marathi -AI (Artificial Intelligence) या क्षेत्रात करिअर कसे घडवावे. येथे पहा संपूर्ण माहिती.AI म्हणजेच Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. या लेखात आपण एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच या क्षेत्रात आपण कोणकोणते कोर्स करून आपले करिअर घडवू शकतो याची ही माहिती घेणार आहोत. ए आय ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) विषयाची ...