constipation home remedies in Marathi -बद्धकोष्ठतेसाठी घरगुती उपचार ( बद्धकोष्ठता टाळणे त्याची कारणे लक्षणे आणि घरगुती उपचार) बद्धकोष्ठता ही सर्वात सामान्य आणि सर्वात गंभीर पाचन समस्या आहे . त्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यासाठी औषधांवर अवलंबून राहणे या दोन्ही गोष्टी धोकादायक ठरू शकतात. जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर बद्धकोष्ठते पासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पहा. ...