virat kohli Marathi nibandh-विराट कोहली हे प्रत्येक भारतीयांच्या मनात बसलेले एक स्वप्न त्याने पाहिले. आणि भरपूर सारे कष्ट घेऊन शेवटी त्यांनी आपले स्वप्न सत्यामध्ये उतरवले आणि भारतीय संघातील एक आघाडीचा खेळाडू आहे. विराट कोहली यांचे बालपण विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये एका पंजाबी परिवारामध्ये झाला होता त्यांचे वडील वकील होते आणि आई गृहिणी होती विराट कोहली ...