high bp home remedies in Marathi/ अती उच्च रक्तदाब कमी करा आता घरीच

High bp home remedies in Marathi -उच्च रक्तदाब असणे ही आता 40 नंतर असणारी सामान्य गोष्ट झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आजारांना आमंत्रण देत आहेत.प्रत्येक वयोगटामध्ये 120/80 mm Hg इतका ब्लडप्रेशर असणे ही सामान्य गोष्ट आहे पण जर 130 पेक्षा जास्त systolic blood pressure जास्त असेल तर त्याला आपण High blood pressure म्हणतो. 130 पेक्षा जास्त असणारा ब्लडप्रेशर हा आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे.. कारण आपल्या ब्लड वेसल्स या 120 ब्लड प्रेशर सहन करू शकतात पण त्यापेक्षा जास्त प्रेशर आपल्या शरीराला नुकसान देत जाते. यामुळे डोळ्यांना किडनी यांना त्रास होतो त्याचप्रमाणे आपल्या  blood vessels  मध्येclotting  होण्यास सुरुवात होते.

अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी आपण आपला आहार योग्य ठेवला पाहिजेत त्यासाठी आहारामध्ये भरपूर साऱ्या हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य तसेच  डेरी प्रॉडक्ट यांचा समावेश केला पाहिजे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर अवलंबून असते.(high bp home remedies in Marathi)High bp home remedies in Marathi

मध आणि कांद्याचा रस –
उच्च दाबाचा त्रास होत असेल तर दररोज सकाळ आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा एक चमचा मध तसेच एक चमचा कांद्याचा रस दोन्ही मिक्स करून दोन टाईम प्या यामुळे उच्च दाब कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर साऱ्या प्रमाणात असतात. यामुळे आपला कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

लसुण
    दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी लसूणच्या दोन पाकळ्या खा आणि त्यावरती कोमट पाणी प्या मुळे सुद्धा उच्च दाब नियंत्रणात राहू शकतो. किंवा लसूणची पावडर सुद्धा तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिक्स करून येऊ शकता लसूणची पावडर घरच्या घरी तयार करण्यासाठी लसूणच्या पाकळ्या वरील साल काढून कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्या त्यामुळे त्यामध्ये पाणी कमी होईल आणि मिक्सरला त्याचे बारीक पावडर करून तुम्ही साठवून ठेवू शकता. यामध्ये असणारे एडीनोसिन्स. ब्लड वेसल्सला मोठे करतात. यामुळे याचा फार फायदा होतो.( High bp home remedies in Marathi)

हे सुद्धा वाचा – केसां मधील कोंडा कमी करा सोप्या पद्धतीने

काळी मिरी-
काळ्या मिरची पावडर पाव चमचा आणि ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून दररोज सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे सुद्धा भरपूर साऱ्या प्रमाणात तुम्हाला फरक जाणून येईल.
काळी मिरी मध्ये  anti inflammatory कमी करणारे असे कंपोनंट असतात. त्यामुळे आपली पचन संस्था मजबूत बनते. आपल्या लिव्हरच्या आरोग्य सुधारते.. यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात पोटॅशियम असते.

आवळा
दररोज आवळ्याच्या सेवनामुळे आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणात विटामिन सी भेटते आणि यामुळे आपला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते तसेच आवळ्यामुळे लिव्हर मधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

केळे

केळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

अलसी-

अलसी मध्ये आढळणारे अल्फा लिनोलेनीक ऍसिड ओमेगा थ्री हे एक फॅटी ऍसिड चे रूप आहे चेक की ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करते. त्यामुळे आलसी तुम्ही जेवणानंतर बडीशेप सारखे खाल्ला तरी चालते.

डार्क चॉकलेट-High bp home remedies in Marathi

high bp home remedies in Marathi

टोमॅटो+ गाजर + पुदिना + आले या सर्व पदार्थांचा ज्यूस तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतला तरी तुमचे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते यासाठी टोमॅटो गाजर पुदिना आले स्वच्छ पाण्याने धुऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करावे आणि या सर्वांचा पातळ ज्यूस करून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा घ्या तुम्हाला फरक जाणून येईल.

आपल्या वजनाला कंट्रोलमध्ये ठेवून आता आपण उच्च रक्तदाबाला म्हणजेच हाय बीपी ला कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल आपले वजन आणि उंचीच्या मानाने बरोबर असली की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होणार नाही.

दररोज नियमित व्यायाम करणे हा एक फायदेशीर आणि फरक दिसून येणारा उपाय आहे. नेहमीच्या व्यायामामुळे फक्त रक्तदाबच नाही तर शुगर, हाय बीपी लो बीपी, वजन वाढणे, हृदयासंबंधी आजार यासारख्या अनेक प्रकारच्या आजारांवरती आपण व्यायामामुळे मात करू शकतो.( High bp home remedies in Marathi)

तंबाखू आणि सिगारेट यासारख्या गोष्टी सर तुम्ही पूर्णपणे बंद केला त्याचप्रमाणे आहारामध्ये वापरण्यात येणारे मीठ यांचा वापर सुद्धा जर तुम्ही कमी केला तर उच्च रक्तदाबाला आपण नियंत्रणात ठेवू शकतो.

रात्रीची कमीत कमी सात ते आठ तास झोप घेतल्याने आपला रक्तदाब आपण नियंत्रणात ठेवू शकतो..

स्टडी मध्ये असेदिसून आलेले आहे की मॅग्नेशियम आणि पोटॅशियम घेतलात तर आपला रक्तदाब कंट्रोलमध्ये राहू शकतो तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रिच फूड म्हणजे पालक केळे रताळे मटार काकडी मशरूम ब्रोकली यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम आढळून येते. .High bp home remedies in Marathi

high bp home remedies in Marathi

ब्लड प्रेशर ची लक्षणे-

डोकेदुखी ही अतिशय सामान्य गोष्ट ब्लडप्रेशर मध्ये आढळून येते त्यामुळे वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एकदा ब्लड प्रेशर चेक करून घ्यावे. आणि खास करून सकाळच्या वेळी डोकेदुखीचा ब्लड प्रेशर मध्ये त्रास होतो.

थकवा थोडे जरी काम केले किंवा काम केले नाही तरीसुद्धा आपल्याला एक प्रकारचा विशिष्ट असा थकवा जाणवतो आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही. हे सुद्धा एक ब्लड प्रेशर असण्याची लक्षणे आहेत.

श्वास घेण्यासाठी त्रास होणे. तुम्हाला श्वास घेताना त्रास होत असेल तर हे ब्लड प्रेशर चे लक्षण आहे असे समजून घ्या

छातीमध्ये दुखणे सुद्धा ब्लड प्रेशर मुळे जाणवू शकते. जेव्हा आपण काही शारीरिक काम करत असतो तेव्हाअचानक छातीमध्ये कळ येणे. हे सुद्धा ब्लड प्रेशर चे लक्षण आहे.(High bp home remedies in Marathi)

ब्लड प्रेशर चा थेट परिणाम आपल्या डोळ्यावरती होतो त्यामुळे आपल्याला दिसण्यासाठी थोडाफार त्रास होतो हे सुद्धा एक गंभीर लक्षण ब्लड प्रेशर चे आहे.

शौचास सुद्धा त्रास होणे हे सुद्धा एक ब्लड प्रेशर चे लक्षण आहे.

वारंवार छातीमध्ये धडधड तसेच एक प्रकारची भीती आणि काळजी लागून राहणे हे सुद्धा एक लक्ष नाही.

High bp home remedies in Marathi

ब्लड प्रेशर झाल्यास घ्यावयाची काळजी-

ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब याची सुरुवात असेल तर अजिबात त्याला दुर्लक्ष करू नका वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

आपल्या दररोजच्या जीवनात चांगल्या सवयींचा समावेश करा.

आपल्या दररोजच्या आहारामध्ये न्यूट्रिशन देणारे घटक तसेच हिरव्या पालेभाज्या , फळे कडधान्य, भरपूर सारे पाणी तसेच भरपूर सारे व्हिटामिन सी रिच फूड समाविष्ट करा.

आपल्या आहाराबरोबरच दररोजच्या जीवनात व्यायामाला देखील तितकेच महत्त्व द्या दररोज कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर चालले पाहिजेत त्यामुळे आपली संपूर्ण बॉडी निरोगी राहील आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल.

स्ट्रेस घेणे कमी केले पाहिजेत यासाठी तुम्ही मेडिटेशन योगा यासारखे गोष्टी करू शकता.

आजकाल बाजारामध्ये मिठाची तीव्रता कमी असणारे मीठ बाकीचे आलेली आहेत यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम सम प्रमाणात यांचा वापर दररोजच्या जेवणामध्ये करू शकता. तसेच वरून मीठ घेणे पूर्णपणे बंद करून टाका.

प्रत्येक महिन्याला ब्लड प्रेशर चेक करून घ्या.

( High bp home remedies in Marathi)

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी योगा https://youtu.be/trbFQBjD5Cw?si=DAtzwGm_p1HV7aT3