Flash Sale! to get a free eCookbook with our top 25 recipes.

Course after 12 commers in marathi / १२ कॉमर्स नंतर करा बक्कळ पैसे मिळवून देणारे कोर्स

Course after 12 commers in Marathi

Course after 12 commers in Marathi -बारावी कॉमर्स नंतर काय करावे?विद्यार्थी जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण काळ म्हणजे त्यांच्या आवडीनुसार विषय निवडणे. सायन्स नंतर कॉमर्स ला विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून प्रसिद्धी मिळते. देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी वाणिज्य विषयातून बारावी उत्तीर्ण होतात. यानंतर बारावी कॉमर्स नंतर काय करायचं सगळ्यात सामान्य प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. बारावी नंतर कॉमर्स मध्ये काय याचे अचूक उत्तर पहिल्यांदाच बारावी कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे लक्षात येईल. काही लोकप्रिय पर्याय मध्ये बीबीए , बीकॉम, बीए, एल एल बी इत्यादींचा समावेश आहे.Course after 12 commers in Marathi

course after 12 commers in Marathi

1 . गणिता सह बारावी कॉमर्स नंतरच्या अभ्यासक्रमाची यादी

• चार्टर्ड अकाउंटंट(CA)

कंपनी सचिव(CS)

अकाउंटिंग आणि कॉमर्स मध्ये बीकॉम

बीबीए एल एल बी

बीसीए( आयटी आणि सॉफ्टवेअर)

बीबीए/ बी एम एस

2. बारावी कॉमर्स नंतर गणिताशिवाय कोणते अभ्यासक्रम आहे?

3. बारावी कॉमर्स नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची यादी

4. बारावी कॉमर्स नंतर च्या क्रिएटिव्ह कोर्सेस ची नावे

5 . बारावी कॉमर्स नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची यादी

6. बारावी कॉमर्स नंतरचे लोकरी अभ्यासक्रम

बीकॉम

बीबीए

बी एम एस

बीसीए

बी बी ए एल एल बी

बी बी ए एम बी ए

चार्टर्ड अकाउंटंट(CA)

कंपनी सचिव(CS)

हे सुद्धा वाचा बक्कल पैसे मिळवून देणारे कोर्स नक्की करा

गणिता सह बारावी कॉमर्स नंतरच्या अभ्यासक्रमाची यादी

बारावी कॉमर्स नंतर काय करायचं हे जाणून घेण्यासोबतच कॉमर्स आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे उत्तम अभ्यासक्रमासाठी भरपूर पर्याय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे गणित सर्व बारावी वाणिज्य उत्तीर्ण झाल्यानंतर काही ट्रेडिंग अभ्यासक्रमाची यादी

बीकॉम ऑनर्स

सीए

बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स

बॅचलर ऑफ फायनान्स अँड अकाउंटिंग

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन

बीएससी. ओनर्स( गणित)

बीएससी. आकडेवारी

बीएससी( उपयोजित गणित)

बी आय बी एफ

बी जे एम सी( बॅचलर ऑफ जर्नालिज्म अँड मास कम्युनिकेशन)

चार्टर्ड अकाउंटन्सी(CA)

चार्टर्ड अकाउंटन्सी हा एक कोर्स आहे ज्याद्वारे कॉमर्स चे विद्यार्थी सीए बनू शकतात यासाठी विद्यार्थ्यांनी मानेचा प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेले असावी
Course after 12 commers in Marathi

course after 12 commers in Marathi

कंपनी सचिव(CS)

सीए नंतर कंपनी सेक्रेटरी किंवा सी एस हा विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय कोर्स आहे जे बारावी मध्ये 50 टक्के गुण मिळवल्यानंतर करता येते हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होता.

अकाउंटिंग आणि कॉमर्स मध्ये बीकॉम

बारावीनंतर बीकॉम ही सर्वात लोकप्रिय पदवी आहे या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे जे कोणत्याही विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थेतून करता येते.

बीबीए एलएलबी

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड बॅचलर ऑफ लेझीस्टेटिव्ह लॉ ओनर्स हा एक अंडर ग्रॅज्युएट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लो प्रोफेशन इंडिग्रेटेड कोर्स आहे. बीबीए एलएलबी निवडणारे विद्यार्थी व्यवसाय प्रशासन आणि कायद्या संदर्भात अभ्यास करतात. बारावी किमान 50% गुणांचा होतील झालेली कोणत्याही विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र मानला जातो.( Course after 12 commers in Marathi)

बीसीए( आयटी आणि सॉफ्टवेअर)

बीसीए संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानातील B.Tech/BE पदवीच्या समान मानली जाते. गणिता सह कोणत्याही विषयात बारावी उत्तीर्ण झालेला उमेदवारासाठी पात्र मानला जातो परंतु लक्षात ठेवा की बारावी मध्ये 45 टक्के गुण असावे.

बीबीए/ बी एम एस

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच बीबीए आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच डी एम एस

बी एम एस मध्ये मास्टर्स मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

बीबीए/ बी एम एस ही बिजनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर करण्यासाठी बॅचलर डिग्री आहे. जे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात धारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याला करता येते. मात्र यासाठी नारायत किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत.Course after 12 commers in Marathi
course after 12 commers in Marathi

बारावी कॉमर्स नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची यादी

बारावी कॉमर्स नंतर काय करायचं हा प्रश्न पत्रिक वाणिज्य शाखेतून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या त्याच्या मनात निर्माण होतो

बी ए एल एल बी

डिजिटल मार्केटिंग

सामग्री विपणन

जीएसटी अभ्यासक्रम

आयकर अभ्यासक्रम

अकाउंटिंग आणि टॅक्सेशन कोर्स

SAP FICO कोर्स

एअर होस्टेस प्रशिक्षण अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ कॉमर्स

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन

बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

टॅली कोर्स

चार्टर्ड अकाउंटन्सी

कंपनी सचिव

पत्रकारिता आणि मास मीडिया

ॲनिमेशन कोर्सेस

पाककला अभ्यासक्रम

छायाचित्रण अभ्यासक्रम

बारावी कॉमर्स नंतरच्या क्रिएटिव्ह कोर्सेस ची नावे( course after 12 commers in Marathi)

बारावी कॉमर्स नंतर काय करायचे हे जाणून घेण्याबरोबरच विद्यार्थी क्रिएटिव्ह कोर्स देखील निवडू शकता

बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास

ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया कोर्सेस

BDes फॅशन डिझायनिंग

BDes इंटिरियर डिझाईन

BDes गेम डिझाईन

एअर होस्टेस प्रशिक्षण अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स

बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ लोकेशन

प्राथमिक शिक्षण पदवी

बॅचलर ऑफ जर्नालिझम

ज्वेलरी डिझाईनिंग कोर्सेस

पाककला कला अभ्यासक्रम

बेकरी आणि कन्वेक्शनरी अभ्यासक्रम

परफॉर्मिंग आर्ट्स कोर्सेस

कॉमर्स डिप्लोमा अभ्यास

डिप्लोमा इन कॉम्प्युटर एप्लीकेशन

DCA – हा संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम आहे.

डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रे स्टेशन

DBA- हा व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम आहे.

डिप्लोमा इन अकाउंटिंग

DA – रेखा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम आहे

या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट क्षेत्रात कौशल्य मिळतात आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होते

स्पर्धात्मक परीक्षा
Course after 12 commers in Marathi

course after 12 commers in Marathi

बँकिंग परीक्षा- विविध बँकांमध्ये अधिकारी पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.

विमा परीक्षा- विविध विमा कंपन्यांमध्ये अधिकारी पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात ,जसे की सरकारी विमा कंपनी एलआयसी आहे.

सरकारी नोकरी परीक्षा- विविध सरकारी विभागांमध्ये नोकरीसाठी परीक्षा घेतल्या जातात.

बारावी पास झाल्यानंतर तुम्ही जर सरकारी नोकरी स्वप्न बघत असाल तर स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता. स्पर्धा परीक्षा जसे की, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती, बँकिंग, पोस्ट ऑफिस, एस आर पी एफ, सी आर पी एफ, दिल्ली पोलीस अशा प्रकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये तुम्ही सरकारी नोकरी मिळू शकतात व तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

पोलीस भरती- जर तुम्हाला वर्दीचा सरकारी जॉब हवा असेल तर तुमच्यासाठी पोलीस भरती हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही बारावी कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण असाल तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकता व तुमचे वर्धेचे स्वप्न पूर्ण करू शकता आणि खाकी वर्दी मिळवू शकता., ( course after 12 commers in Marathi)

यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे या सोबतच तुमची उंची, वजन, मेडिकल फिटनेस, 100 मीटर धावणे,1600 मीटर धावणे, गोळा फेक इत्यादी गोष्टींची ही पूर्तता तुम्हाला करावी लागेल. पोलीस भरतीमध्ये तुम्ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी परीक्षा, काय करतेस कागदपत्र पडताळणी अशा प्रक्रियांच्या समावेश आहे. या प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण करावी लागेल

स्वयंरोजगार

विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. अनेक लघुउद्योग आणि व्यवसायाचे विद्यार्थी कमी गुंतवणूक सुरू करू शकतात.

डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग

जर तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्डमध्ये आवड असेल तर तुम्ही बुकिंग इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हा तीन वर्षाचा कोर्स करू शकता. या कोर्स मधून तुम्हाला विद्युत साधनांची माहिती मिळते. तसेच जर तुम्ही पुढे उच्च शिक्षण घेणार असाल तर बी.ई किंवा बी. टेक करू शकता.( Course after 12 commers in Marathi)

डिप्लोमा इन कंप्यूटर

जर तुम्हाला कंप्यूटरच्या आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इनकम्युटर इंजीनियरिंग हा तीन वर्षाचा कोर्स करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला कंप्यूटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर तसेच इंटरनेट वर्किंग तंत्रज्ञान याची माहिती दिली जाते जर यानंतर तुम्ही तुमचे उच्च शिक्षण घेऊन इच्छित असाल तर बी टेक करू शकता.

डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन

जर तुम्ही डिझाईनिंग, फॅब्रिकेशन टेस्टिंग, यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यकर्तेच असेल तर माईन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमिनिकेशन इंजीनियरिंग हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यंत्रणा आणि दूरसंचार प्रणालींच्या डिझाईन यांबद्दल माहिती दिली जाते.

( Course after 12 commers in Marathihttps://youtu.be/M2a72-gn4l0?si=47joRWpDmc6mAHN8