माझी सहल मराठी निबंध | mazi sahal nibandh in Marathi

माझ्या आठवणीतील सहल

mazi sahal nibandh in Marathi:सहल म्हणने आनंद, सहल म्हणजे जागा बदल, सहल म्हणजे निसर्ग, पशू, पक्षी, झाडे, पाने, फुले, डोंगरकडे याच्याशी झालेली ओळख. सहल जाणार आहे, असे म्हटले की प्रत्येक  विदयार्थाना खूप अनंद होतो.

त्यानंतर आम्हाला सहलीचे पोइंट सांगण्यात आले, पहिला पोइंट नांगरतास, कावळेसाद, आंबोली, शिरोडा, शिरोडा बीच असे होते. पोइंट ऐकूण  मी खूप खुश होते पण आम्हाला शिक्षकानी सांगितले की आंबोलीत भिजायचं नाही, बीच वर पण भिजायच नाही तेव्हा मला खूप असवस्त वाटू लागले असे वाटत होते की सहलीला जाऊन भिजायचं नाही मग उपयोग काय, मग सहलीची तारीख व दिवस ठरला. आमची सहल शनिवारी 24 ऑक्टोबर ला जायचे ठरले. मी तेव्हा खूप खूश होते. Mazi sahal nibandh in marathi

Mazi sahal nibandh in Marathi

आमच्या मैत्रीणीचे ठरले होते की छान कलर ड्रेस घालायचा, खूप मज्जा करायची आणि खूप फोटो काढायचे पण खूप आनंदात आसताना अशी सुचना आली की सगळ्यांनी सहलीच्या दिवशी शाळेचा गणवेश घालायचा, जो घालून येणार नाही त्याला सहलीला येण्याची परवानगी नाही. तेव्हा मला खूप कंटाळा आला.

नंतर सहलीच्या आदले दिवशी म्हणजेच शुक्रवारी सगळ्यांना कलर ड्रेस मध्ये यायला सांगितले. मग शुक्रवार उजाडला. मी‌ ११ वाजता शाळेला गेले, दुसऱ्या दिवशी सहल जाणार होती म्हणून मी खूप आनंदात होते. पण एका ने असे वाटत होते की सहल आणखी पुढे जाऊ देत, नंतर मग एकदा सहल संपली( mazi sahal nibandh in marathi)


की सगळा
आनंद संपेल. मग आमचे तास चालु झाले वर्गात. आमच आमची सहलीची चर्चा सुरू होती त्यानंतर स्कॉलरशिप चे टीचर आले नव्हते. त्यामुळे आमच्या वर्गावर  पाटील टीचरांचा तास होता. त्यांनी आम्हाल खूप आभ्यास दिला मग तो आम्ही थोडा शाळेतच करायला लागलो, कारण दुसरे दिवशी आमची सहल जाणार होती, आणि त्याने आमचा आभ्यास होणार नव्हता म्हणून, मग आम्हाला वरांडा मध्ये बोलवण्यात आले सहलीला जाणारया सर्व विद्यार्थ्यांना सुचना देण्यात आल्या त्यानंतर  शाळा सुटली. मग सहलीसाठी काय काय तयारी करायची हे सर्व मित्र-मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करून आम्ही आमच्या घरी निघालो.Mazi sahal nibandh in marathi

माझ्या मनात फक्त एकच विचार होता, सहल. घरी गेल्यानंतर पण संध्याकाळी मी दुकानातून खाऊ घेऊन आले. माझी बॅग भरली मग मी झोपले. मला झोपच येत नव्हती, असे वाटत होते की कधी पहात होते आणि सहलीला जाते. कारण, ही माझी शाळेसोबत पहीलीच सहल  होती. मी घरच्यासोबत सहलीला खूप वेळा गेले होते पण मैत्रीणींसोबत पहीलीच सहल होती. असा म्हणतात घरच्या सोबत जाण्यापेक्षा मैत्रीणींसोबत जाण्यात खूप मज्जा येते. आमची सहल पाहते ६ वाजता जाणार होती. शेवटी दूसरे दिवस उजाडला आणि मी सहलीला जाण्यास निघाले. ” (Mazi sahal nibandh in marathi) की घड़ी रूक गई थी, मग माझी सहल सुरू झाली.

मी शाळेत गेलो व आमच्या बस मध्ये जे  पाटील सर चिगरे सर, व  पाटील सर होते. थोड्या वेळानी आम्ही बस मध्ये बसलो व  आमची सहल सुरु झाले झाली

“निसर्गाची सुंदर अशी गाणी
  कानावर पडले तर हिरव्यागार रम्य निसर्गातून आपण छान (mazi sahal nibandh in marathi )) मन  भटकंती करत आहोत, असे दृश्य डोळ्यासमोर येते. बस सुरु झाली, मग थोड्या वेळानी आम्ही गाणी म्हटलो बस मध्ये फोटो काढलो व नाचलो खूप मजा आली. मग आमचा पहिला पॉइंट नांगरतास होता व तिथे आम्ही पोहोचलो. ते बघितलो त्यानंतर आम्ही कावळेसाद हा पॉईंट बघितला, तो पॉईंट मला खूप आवडला, खूप तिये खूप शांतता व खूप छान होत. तिकडे आम्ही इच्छा मागीतली व ती एक नान पैश्याच नाण टाकल आम्ही तर ते वरती आलं, खूप धूके होती तिकडे पण खूप मज्जा आली त्यानंतर आम्ही आंबोली कडे गेलो तिथे वरती धबधब्यापर्यंत गेलो थोडं भिजलो फोटो काढलो.( Mazi sahal nibandh in marathi)

त्यानंतर बस मध्ये खूप शांतता होती. सगळी नाचून दमले होते तर नंतर आम्ही एका गणपतीच्या मंदीरात गेलो. तेथील गणपतीची मूर्ती दरवर्षी वाढते असे म्हणतात.
आम्ही तीथले दर्शन घेतले. व सगळ्यानी आरती केली. त्यानंतर आम्ही आणलेला डब्बा खाण्यासाठी एका गार्डन मध्ये गेलो. ते गार्डन मला खूप आवडले. तेथे बसून आम्ही डब्बा खाल्ला व थोडा वेळ फिरलो, झोक्यावर खेळलो. त्यानंतर आम्ही एका देवळात गेलो होतो तेथे दरवर्षी आपण एखादी मागणी किंवा इच्छा मागीतली आणि ती पूर्ण झाली तर लोक आपल्या आवडीने वस्तू भेट म्हणून देतात. तेथे खूप वस्तू होत्या लोकांनी तीथे आपले नवस पूर्ण केले होते.

त्यानंतर आम्ही शिरोडा बीच वर गेलो व तेथे आम्हाला शिक्षकांनी सांगितली की बीचवर पाण्यात जायचं नाही म्हणून पण सगळी मुलं. मुली पाण्यात भिजले मग आम्ही पण पाण्यात भिजलो, खूप मज्जा आली. बीच वर खूप खेळलो त्यानंतर मग शेवटी आमचा एका लास्ट पॉइंट उरलेला. त्या पॉइंट नंतर आम्ही घरी जाणार होतो, मग आम्हाला खरेदी करण्यासाठी पाठवले मग मी थोडीफार खरेदी केली, त्यानंतर मग शेवटी आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो, खूप मज्जा आली होती, अस वाटत होत * की सहल संपूच नव्हे.”(Mazi sahal nibandh in marathi )Mazi sahal nibandh in marathi

त्या दिवशी आम्ही खूप मज्जा केली. इतकी मज्जा मी कधीच घरच्या सहलीत केली नव्हती. त्या सहलीला मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. असे वाटते की सारखी तीन महीन्यानी सहल जावी. सहलीमुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबत असणाऱ्या मैत्रीमध्ये अजून आपली मैत्री घट्ट होत जाते. एकमेकांच्या आवडीनिवडी आपण जवळून समजून घेतो.

माझी ती अविस्मरणीय सहल होती. मी त्या सहलीला कधीच विसरू शकत नाही. आता जरी त्या सहलीचा विचार केला तर खूप आनंद होतो. आम्ही रात्री ९च्या दरम्यान घरी पोहोचलो. आमच्या बस  मधल्या शिक्षकांनी आमची खूप काळजी घेतली.

अशी मज्जा पहिल्यांदा च आली . आम्ही मनसोक्त आनंद लुटला होता. कोणतच टेंशन नव्हतं. मला असे वाटते की प्रत्येक महिन्याला आपण एक दिवस सुट्टी काढून नक्कीच फिरायला जायला हवे कारण आपण सगळेच टेंशन मध्ये असतो काही ना काही माणसिक दडपणाखाली जगत असतो. (Mazi sahal nibandh in marathi)

असे मनमोकळेपणाने कधी फिरून आलो की मन आगदी प्रसन्न होते. कारण निसर्गाच्या सान्निध्यात राहून गेलं की छान वाटते आणि निसर्गा कडे अशी काय जादू आहे की आपण सारे टेंशन विसरून जातो. आणि नवीन जोमाने काम करायला वेगवेळाच आनंद भेटतो. मरगळलेल्या आयुष्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देऊन काम करण्यासाठी सहा महिन्यातून एकदा निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवणे खूप सुखाचे असते असे मला वाटते. निसर्गाच्या सानिध्यात राहिलो की मन शांत होते. आपली सततची होणारी चिडचिड तसेच चिंता सर्व काही निसर्ग दूर करून टाकतो. आमच्या सहलीमध्ये सुद्धा तसेच काहीसे झाले कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे टेन्शन नाही ना परीक्षेची चिंता फक्त मनमोकळेपणाने सहलीचा आनंद लुटत होतो. ही सहल आम्हाला खूप सारा आनंद देऊन गेली.

माझ्या शाळेची सहल खुप आठवणी देऊन गेली. कायमचा माझ्या स्मरणात राहील अशी ही सहल होती .एकच दिवस आम्ही सहलीला जाऊन आलो. पण आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी ही सहल आम्हाला देऊन गेली.

आता उद्या पासून परत शाळेला जायचं . परत जोमाने अभ्यास करायचा.सुरूवातिला जरी नको वाटतं असेल शाळेला जाणे. पण परत पुढच्या वर्षी च्या सहलीची वाट बघत भरपुर अभ्यास करायचा. तुम्हाला पण कशी वाटली माझी सहल या विषयी नक्कीच सांगा.( Mazi sahal nibandh in marathi)

धन्यवाद

असेच नवनवीन निबंध वाचा

माझे बाबा मराठी निबंध

लेक वाचवा

mazi sahal nibandh in Marathi –https://youtu.be/m71Z76fsYCs?si=AA5VSiKY-X096gbC