Save water Nibandh In Marathi : पाणी वाचवा मराठी निबंध : पाण्याला आपल्या जीवनात कसे काय इतके महत्व आहे? पंचमहाभुतातील सहा तत्वापैकी अधिक महत्त्वाच तत्व म्हणजे जलतत्व होय. पाण्याने आपल्या जिवनातिल अणू रेणू व्यापला आहे भारत सरकारने 2019 हे वर्ष जलसहयोग वर्ष म्हणून घोषित केले आहे.पृथ्वीवरील पाण्याच्या हालचालींचा, वितरणाचा आणि उत्कृष्टतेचा अभ्यास म्हणजे जलविज्ञान होय. हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा ...