Skin brightening home remedies in Marathi:या सणाच्या धावपळीमध्ये पार्लर ला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर घरच्या घरीच. कोरियन सारखी चमकदार त्वचा घरीच मिळवा. आपला चेहरा सुंदर आणि नितळ असावा असे प्रत्येकालाच वाटत असते पण प्रत्येकाला मिळालेली त्वचा ही नितळ नसून दररोजच्या काही रुटीन फॉलो करून ही त्वचा आपल्याला सुंदर बनवावी लागते. पार्लरमध्ये गेल्यास खूप साऱ्या प्रमाणात पैसा आपल्याला खर्च करावा ...