Bandhkam kamgar diwali bonus 2024 आपले महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील गरीब ,आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, अल्पसंख्यांक, कामगार लोक, शेतकरी लोक, तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते. या योजनेच्या अंतर्गत  महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हेच आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे.    जनतेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय सक्सेसफुल झालेली योजना ...