Maza avadta san diwali nibandh in marathi:दिवाळी सण म्हटलं की आनंदाची पहाट. दिवाळीचा सण म्हटला की एकच गोष्ट आठवते ती म्हणजे भरपूर सारा खाण्यासाठी गोडधोड पदार्थ आवडीचा फराळ, दिवाळीची मंगलमय पहाट, पहाटे लवकर उठून  अभंग स्नान करण्याची मजा तर काही वेगळीच असते . दिवाळी म्हटलं की सगळीकडे दिवे लाइटिंग सगळे वातावरण अगदी प्रकाशमय  होऊन जाते. maza avadta san diwali nibandh ...