Vachal tar vachal Marathi nibandh -वाचाल तर वाचाल या छोट्याशा बाबतीमध्येच किती मोठे आयुष्याचे तत्व लपलेले आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तरच आपण जीवनात प्रगती करू शकतो. आयुष्यातील आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई. जन्माला आल्यापासून आई आपल्याला सर्व गोष्टी शिकवते. त्यानंतर आपण शाळेत जायला सुरुवात करतो. आणि इथून पुढे चालू होतो आपल्या आयुष्याचा  आपल्या स्वप्नांकडे घेऊन जाणारा प्रवास ...