vyayamache mahatva nibandh marathi: निरोगी आयुष्य आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जायचे असेल तर आपल्याला साथ हवी ती व्यायामाची. व्यायामामुळे माणसाच्या आयुष्य नक्कीच वाढत जाते. उत्तम आहार आणि शरीराला पूरक असा व्यायाम असला तर आपले शरीर सुद्धा बळकट राहते. जसे एखादे इंजन उत्तम काम करण्यासाठी ते कायम वापरात वे असले पाहिजेत त्याचप्रमाणे आपले शरीर सुद्धा आहे ते नीट चालण्यासाठी त्याला सुद्धा ...