Hotel management information in Marathi –  हॉटेल मॅनेजमेंट कोर्स काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोकांना हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? हॉटेल मॅनेजमेंट कोण करू शकतो? हा प्रश्न सर्वांना पडलेला अस असतो . आम्हाला आचारी व्हायचं आहे असे त्यांना वाटत असते इत्यादी अशा प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकते की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त ...