Niraj chopra marathi mahiti – आज आपण पाहणार आहोत नीरज चोपडा कोण आहेत त्यांनी 2024 खेळात कोणतमेडल घेतलं.सिल्वर मेडलघेतलं त्यांचा प्रवास आपण पाहाणार आहोत.सिल्वर मेडल कसे भेटल हे पाहणार आहोत. नीरज चोपड़ा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेकीत सिल्वर मेडल जिंकले. त्यांची सर्वोत्तम फेक 88.17 मीटर होती, जी त्यांना दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी पुरेशी ठरली. पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने 88.55 ...