Course after 12 commers in Marathi -बारावी कॉमर्स नंतर काय करावे?विद्यार्थी जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण काळ म्हणजे त्यांच्या आवडीनुसार विषय निवडणे. सायन्स नंतर कॉमर्स ला विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून प्रसिद्धी मिळते. देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी वाणिज्य विषयातून बारावी उत्तीर्ण होतात. यानंतर बारावी कॉमर्स नंतर काय करायचं सगळ्यात सामान्य प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. बारावी नंतर कॉमर्स मध्ये काय याचे अचूक उत्तर पहिल्यांदाच ...