Animation information in Marathi -ॲनिमेशन क्षेत्रात करिअर कसे घडवावे येथे पहा संपूर्ण माहिॲनिमेशन हे क्षेत्र आजच्या घडीला सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. या ॲनिमेशन उद्योगाच्या वाढणाऱ्या वेगामुळे व अफाट क्षमतेमुळे या क्षेत्रातील कुशल लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि 12 वी नंतर जर ॲनिमेशन कोर्स चा अभ्यास करण्याचा विचार करत असाल , ...

Graphic design course information in Marathi आज काल भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये ग्राफिक डिझायनर यांची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग आणि त्यांची गरज समजून घेता  ग्राफिक डिझाईन या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे चांगले करिअर करू शकता. तर ग्राफिक डिझायनर म्हणजे विज्युअल स्टोरी टेलर असतात. विजुअल स्टोरी टेलर म्हणजे शब्दरचना, फोटो, आणि ग्राफिक्स यांच्या मदतीने माहिती तयार ...

Dandruff home remedies in Marathi -केसांमध्ये कोंडा होणे ही एक सर्वांना सतवणारी समस्या बनलेली आहे. केसांमध्ये कोंडा झाला तर तो फक्त केसांपुरताच मर्यादित न राहता त्यामुळे चेहऱ्यावरती पुरळ फोड त्याचप्रमाणे आपल्याला इन्फेक्शनचा धोका असतो. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांमधील कोंडा कसा कमी करायचा हे आज आपण पाहूयात. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय१) खोबरेल तेल ...