Mouth ulcer home remedies in Marathi -माऊथ अल्सर घरगुती उपाय: माऊथ अल्सर या  तोंडाच्या समस्येला आपल्यातील अनेक जण सामोरे गेले असतील. या समस्येमुळे  हे ज्याचं त्यालाच माहीत असते. काही वेळेला असे होते की अनेक औषधे करूनही या समस्येपासून सुटका होत नाही. यासाठी आपण या लेखातून या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.  या घरगुती  उपायांमुळे  माऊथ ...