खाद्यपदार्थांमुळे होणारी एलर्जी/food allergy symptoms in Marathi
food allergy symptoms in marathi -आपल्या दररोजच्या जेवणातील काही अन्य पदार्थामुळे आपल्याला एलर्जी होते . या अलर्जीमुळे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवरती या एलर्जी ची वेगळी वेगळी लक्षणे जाणवतात. सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण काही अन्य पदार्थ ग्रहण करतो तेव्हा आपल्याला शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते पण आपल्याला समजत नाही की आपल्याला हा त्रास का जाणवत आहे … Read more