खाद्यपदार्थांमुळे होणारी एलर्जी/food allergy symptoms in Marathi

food allergy symptoms in marathi -आपल्या दररोजच्या जेवणातील काही अन्य पदार्थामुळे आपल्याला एलर्जी होते ‌. या अलर्जीमुळे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवरती या एलर्जी ची वेगळी वेगळी लक्षणे जाणवतात. सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण काही अन्य पदार्थ ग्रहण करतो तेव्हा आपल्याला शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते पण आपल्याला समजत नाही की आपल्याला हा त्रास का जाणवत आहे ते मग आपल्या डॉक्टरांच्या फेऱ्या चालू होतात. मग यापासून वाचण्यासाठी ज्या अन्य पदार्थामुळे आपल्याला ऍलर्जी होते ,त्यांची निरीक्षण करून जर आपण अशा अन्नपदार्थ पासून दूर राहिलो तर आपले शारीरिक नुकसान होण्यापासून आपण वाचू शकतो. आपल्या शरीराच्या लहान आतड्यांमध्ये एक प्रती रक्षक प्रणाली असते त्याला ‌इम्युनोग्लो ब्युलिन असे म्हणतात. तर याचे मुख्य काम म्हणजे जे एलर्जीकारक घटक आहेत त्यांना रक्तामध्ये मिसळू न देणे. त्यामुळे आपल्या अन्य पदार्थांमधून जर काही एलर्जी कारक पदार्थ आपल्या शरीरात गेले तरी आपल्याला त्यांचा जास्त त्रास होत नाही.

आहारामुळे होणारी एलर्जी-दुधाची एलर्जीFood Allergy symptoms in marathi

Food Allergy symptoms in Marathi

ज्या नवीन माता आहेत त्यांच्या सर्रास बोलणे असते की , जेव्हा लहान बाळाला गाईचे दूध देतो तेव्हा त्याला त्रास होतो. तर हा त्रास कशामुळे होतो ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया.आईचे दूध पिताना बाळाला त्रास होत नाही. पण जेव्हा गायचे दूध लहान बाळाला दिले जाते तेव्हा त्याला अपचन ,उलटी, पोट दुखी, ताप अशा गोष्टींचा त्रास होतो ‌‌. तर गाईच्या दुधामध्ये बिटा लक्टोग्लोब्युलिन नावाचे प्रथिन असते ‌ . तर हे प्रथिन दूध उखळल्यानंतर सुद्धा यामध्ये काहीच बदल होत नाही.त्यामुळे लहान मुलांना या समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे ज्या अन्न पदार्थामुळे लहान मुलांना त्रास होतो शक्यतो अशे पदार्थ लहान मुलांना देऊ नये.

इतर अन्य पदार्थ

जवळपास सगळ्याच अन्न पदार्थामुळे आपल्याला एलर्जी होते. पण प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्रत्येकाला त्याची जाणीव होत नाही. अन्नपदार्थां मध्ये दूध, अंडी ,मासे, चिकन, खेकडा, शेंगा इत्यादी अन्नपदार्थामुळे एलर्जी होण्याचे शक्यता आहे.Food Allergy symptoms in marathi

food allergy symptoms in marathi

फळभाज्या-
फळे आणि भाज्या या आपल्या दररोजच्या जेवणामधल्या गोष्टी आहेत. खूप लोकांना या फळभाज्यांचा त्रास होतो पण आपण बारीक सारी गोष्टींकडे लक्ष देत नसल्यामुळे कुठल्या अन्नपदार्थांमुळे आपल्याला त्रास होतो हे आपल्याला समजून येत नाही. फळ आणि भाज्यांमध्ये वांगे , केळी, दुधी भोपळा, पालक, लालमाठ, संत्री, नारळ इत्यादी गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला एलर्जीचा त्रास होतो.

एलर्जी होण्याची कारणे
आज-काल अन्य पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी रासायनिक आणि कृत्रिम रंग आणि रसायने यांचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे केमिकल रसायनामुळे एलर्जीचे प्रमाण वाढले आहे.Food allergy symptoms in marathi

food allergy symptoms in marathi

आहारातिल रसायणे आणि एलर्जी ची लक्षणे .   
टॉट्रॅजिन
नावाचे रसायन हे अन्नपदार्थ प्रामुख्याने पिवळा रंगासाठी वापरले जाते. यामुळे आपल्याला पित्ताचा आणि दमा याचा त्रास होतो. तसेच आपल्याला काही त्वचारोग त्यांचा सुद्धा त्रास होऊ शकतो यामध्ये त्वचेला खाज येणे, त्वचेखाली सूज येणे यासारख्या गंभीर समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.

चायनीज साल्ट/ मोनो सोडियम ग्लुटामेट-
अन्नपदार्थांना चांगली चव आणि चांगला सुहास येण्यासाठी हे चायनीज साल्ट वापरले जाते. त्यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. तसेच पोटदुखी उलटी आणि जुलाब यांचा सुद्धा त्रास होऊ शकतो.Food symptoms in marathi

food allergy symptoms in marathi

सलफाईट
सुक्या मेवाच्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी, तसेच फळे आणि फळांच्या रसामध्ये सुद्धा आहे रसायन वापरले जाते. त्यामुळे पोट दुखी व दम लागण्याचा त्रास होऊ शकतो. फळे आणि भाज्या यांचा थेट संबंध तोंड आणि घसा यांच्याशी येतो त्यामुळे आपल्याला ओरल एलर्जी सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो.

काही रसायनांच्या थेट संपर्क मुळे डोळ्याखाली सूज येणे, ओठांना सूज येणे, डोळ्यांना खाज येणे, आपल्या शरीरावरती त्वचेवर लाल चट्टे उठणे, तसेच त्वचेवरती खाज  ,  एकसारखे शिंका  येणे, खोकला इत्यादी एलर्जीला सामोरे जावे लागते.

उपाय
आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ वाढलेली आहे त्यामुळे एखाद्या पदार्थाचा आपल्या. त्रास होत असेल तर अशा अन्नपदार्थ आपण सेवन करू नये.

  • बाजारातून आणलेले भाजीपाला फळे वापरण्याच्या अगोदर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणे
  • फळे चांगले पाण्याने स्वच्छ करूनच खाल्ले पाहिजे.
  • रोडवरचे  अन्नपदार्था यां  पासून दूर रहावे.
  • एखाद्या अन्नपदार्थांचा आपल्याला त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा.
  • सततच्या अन्नपदार्थ मुळे जर तुम्हाला एलर्जीचा त्रास होत असेल तर काही दिवस असे अन्नपदार्थ सेवन नाही केले तर पुढे जाऊन याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • कोणतेही घरगुती उपाय न करता लगेचच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ‌‌
  • कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा थेट संबंध आपल्या शरीराशी आणू नये.
  • मुलांना कोणतेही नवीन खाद्यपदार्थ देणे अगोदर त्यां पाकिटावरील घटक यांची पडताळणी नक्की करा.Food allergy symptoms in marathi

Food Allergy symptoms in marathi

food allergy symptoms in marathi –https://youtu.be/e8H-6pzOSLE?si=8qeOmHli_c1GvjJW

नवनवीन निबंध येथे वाचा

महाराष्ट्र माझा https://knowledge.org.in/maharashtra-maza-marathi-nibandh/