Swast dhanya dukan licence -स्वस्त धान्य दुकान परवाना ऑनलाईन कसा काढावा.आज आपण पाहणार आहोत स्वस्त धान्य दुकान परवाना ऑनलाईन कसा काढावा स्वस्त धान्य दुकान म्हणजे काय? स्वस्त धान्य दुकान, ज्याला राशन दुकान किंवा फेअर प्राइस शॉप (FPS) असेही म्हणतात, हे सरकारकडून चालवले जाणारे दुकान आहे. या दुकानांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला तसेच पात्र कुटुंबांना आवश्यक धान्य व वस्तू कमी किंमतीत उपलब्ध ...