Fashion design in Marathi / फॅशन डिझाईन कोर्स विषयी संपूर्ण माहिती

Fashion design in Marathi

Fashion design in Marathi – जर तुमचे स्वप्न डिझायनर बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फॅशन डिझायनर कोर्स बद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. फॅशनच्या क्षेत्रात तुम्हाला पुढे नेणारा प्रत्येक बिंदू जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे असे क्षेत्र आहे जिथे नोकरीच्या अनेक संधी आहेत. भविष्यात सर्वाधिक मागणी असलेला हा अभ्यासक्रम आहे. फॅशन डिझायनरला अनेक ठिकाणी मागणी आहे जसे चित्रपटांमध्ये, तुम्ही तुमचे स्वतःचे स्टोअर उघडू शकता, अभिनेत्यांचे वैयक्तिक डिझायनर आणि इतर अनेक संधी तुमच्यासाठी आहेत.

फॅशन डिझायनर कोर्सची पात्रता फॅशन डिझायनर कोर्सची फी फॅशन डिझायनर कोर्स चे कॉलेज, फॅशन डिझायनर कोर्स चा पगार, बारावीनंतर फॅशन डिझायनर कसे व्हायचे, फॅशन डिझायनर कोर्स अभ्यास क्रम.(Fashion design in Marathi)

फॅशन डिझाईन कोर्स करण्यासाठी तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला प्रवेश मिळेल तुम्ही कोणते क्षेत्र निवडले आहे त्यानुसार हा कोर्स एक वर्ष ते पाच वर्षाचा असतो.

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनर हा फॅशन डिझाईन मधील पदवी पूर्व पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फॅशन इंडस्ट्रीज काम करण्यासाठी शिकवले जाते आणि प्रशिक्षण दिले जाते फॅशन डिझाईनर कोर्सचा कालावधी तीन ते चार वर्षाचा असतो फॅशन डिझायनर कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल तपशील वार शिकवले जाते त्यामध्ये डिझाईन, सॅम्पल मेकिंग, कपड्यांबद्दल स्टायलिंग, फॅब्रिक आणि टेक्स्ट ची निवड, फॅशन मार्केटिंग इत्यादी गोष्टी समजून सांगितल्या जातात आणि प्रशिक्षण दिले जाते.Fashion design in Marathi
fashion design in Marathi

BDF चा फुल फॉर्म

BDF चे पूर्ण रूप बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग आहे. भविष्यकाळात या अभ्यासक्रमाला मोठी मागणी असणार आहे तुमच्यासाठी हा सर्वोत्तम कोर्स आहे.

हे सुद्धा वाचा – ग्राफिक डिझाईन कोर्स विषयी संपूर्ण माहिती

फॅशन डिझायनर कोर्सची पात्रता

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनर(BDF) कोर्स करण्यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील तरच तुम्ही त्यासाठी पात्र व्हाल

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी तुम्ही मानाचा प्राप्त बोर्डातून10+12 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी तुम्ही बारावी मधील कोणताही प्रवाहात असाल तर तुम्ही बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन कोर्स करू शकता. तसेच तुम्हाला बारावी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.( Fashion design in Marathi)

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी तुम्ही दोन प्रकारे प्रवेश घेऊ शकता प्रथम प्रवेश परीक्षेद्वारे आणि दुसरे मुलाखती द्वारे.

तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग साठी प्रवेश परीक्षा

बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षेलाही सामोरे जावे लागेल त्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी प्रमुख प्रवेश परीक्षा यादी

AIEED

CEED

NIFT

IIDA
Fashion design in Marathi

फॅशन डिझायनर कोर्स किती काळ आहे?

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग कोर्स कालावधी साधारणपणे तीन ते चार वर्ष असतो. या वर्षामध्ये तुम्हाला डिझायनिंग, पॅटर्न मेकिंग, फॅब्रिक, स्टायलिंग, फॅब्रिक आणि टेक्सचरची निवड फॅशन मार्केटिंग इत्यादी बद्दल माहिती दिली जाते आणि शिकवली जाते. हा कोर्स केल्यानंतर अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत आजकाल फॅशन डिझायनरला सर्वात मागणी आहे आणि आजची तरुणाई या कोर्समध्ये आपली आवड दाखवत आहे आणि तुम्ही हे बारावी नंतर देखील करू शकता
(fashion design in Marathi)

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग साठी किती शुल्क आहे

तुम्ही कोणत्या संस्थेतून बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन कोर्स करत आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण तुम्ही जे खाजगी संस्थेतून केल्यास सरकारी संस्थेतून केल्यास त्यापेक्षा शुल्क जास्त भरावे लागेल त्यामुळे तुम्हाला कमी फी भरावी लागेल पण सरकारी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रथम प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला प्रवेश मिळेल. त्यात सरकारी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात ही फी 45 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत असते. तर खाजगी महाविद्यालयात बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग चे शुल्क 80 हजार ते दीड लाख रुपये आहे.( Fashion design in Marathi)

फॅशन डिझायनिंग कोर्सची निवड का करावी

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनानुसार ह्या कोर्सची निवड करावी या व्यतिरिक्त उद्योगांमध्ये फॅशन डिझायनिंग ही अतिशय स्पर्धात्मक आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला अधिक गती मिळू लागली आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड, वैयक्तिक प्राधान्य, सांस्कृतिक फॅशन या व सर्वांना प्रतिबिंबित करण्यासाठी कलेची मागणी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे क्षेत्र निवडणे आणि या क्षेत्रानुसार तुमची आवड असणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. फॅशन डिझायनिंग म्हणजे काय तर यामध्ये कपडे, पादत्राणे आणि उपकरणे डिझाईनिंग करण्याची कला क्रिया आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनिंग संकल्पना घेऊन त्याचे डिझाईन सादरीकरण करणे ही फॅशन डिझायनर ची कलागिरी आहे. डिझायनिंग ही कोणत्याही प्रकारची असू देत मग, मेकअप किंवा अजून काही यामध्ये आपण डिझाईनिंग कशा प्रकारे करू शकतो याचा विकास आपल्या हातात आहेFashion design in Marathi
fashion design in Marathi

सर्वात प्रथम आपल्याला कोण कोणत्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग कोर्स करता येतील किंवा कोणकोणत्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग चे कोर्स आहेत याबद्दल अधिक माहिती असणे गरजेचे आहे त्यानंतर आपण निवडलेल्या फॅशन डिझायनिंग चा कोर्स आणि त्याचा अभ्यासक्रम कसा असेल किंवा त्या कोर्सचा कालावधी किती असेल याबाबत माहिती करून घेणे देखील आवश्यक आहे. आपण ज्या विद्या शाखांमध्ये प्रवेश करणार आहोत त्यापैकी शाखेची फी किती आहे किंवा त्या ठिकाणाहून आपल्याला करण्यासाठी प्लेसमेंट कसे मेल्या गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला फॅशन डिझाईन कोर्स मध्ये डिप्लोमा पदवी किंवा काही कालावधीसाठी एखादा छोटासा डिप्लोमा करायचा आहे हे अगोदर निश्चित करा. त्यानंतर फॅशन डिझायनिंग कोर्स निश्चित करा.
(fashion design in Marathi)

फॅशन डिझायनिंग क्षेत्र

फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये विविध प्रकारची फॅशन उपलब्ध आहे त्यापैकी आपण आवडीनुसार आपण कोणत्याही क्षेत्राची निवड करू शकतो फॅशन डिझाईनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कपडे, ॲक्सेसरीज डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन, फॅशन इलेक्ट्रिशियन, नीट वेअर डिझाईन विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता.

एक सफल आणि यशस्वी फॅशन डिझायनर बनण्यासाठी चांगल्या प्रकारचे नामांकित शाखा निवडणे अधिक महत्त्वपूर्ण आहे.

अर्ज करण्याबाबतची प्रक्रिया

फॅशन डिझाईनच्या कोर्सेस साठी तुम्ही ज्या शाखेची निवड केली आहे त्या शाखेची प्रवेश प्रक्रिये बाबत अधिक माहिती जाणून घ्या अर्ज करताना कोण कोणती कागदपत्रे आहेत याची अधिक माहिती घ्या. आवश्यक असलेली कागदपत्रे किंवा संबंधित असलेले कागदपत्रे आठवणीने सोबत घेऊन जा.

फॅशन डिझायनिंगच्या संस्थांमध्ये तुम्हाला प्रवेश करण्यासाठी छोटी मोठी एखादी परीक्षा द्यावी लागू शकते ही परीक्षा देण्यासाठी आधीच तयार व्हा फॅशन डिझायनिंग कोर्स यामध्ये कालावधी किती असतो हे देखील महत्त्वाचे आहे
Fashion design in Marathi

fashion design in Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्सेस प्रकार

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत त्यापैकी ज्या कोर्सेस ला जास्त मागणी आहे असे कोर्सेस

बी डिझाईन इन फॅशन

बीएससी इन फॅशन डिझाईन

बीए फॅशन डिझाईन

डिप्लोमा इन फॅशन डिझाईन

ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझाईन अँड मॅनेजमेंट

एम एस सी इन फॅशन डिझाईन

पीजी डिप्लोमा इन फॅशन डिझाईन

सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझाईन

फॅशन डिझाईन मध्ये बॅचलर पदवी

थोडा जास्ती त्या वर्षाच्या कालावधीसाठी अंडरग्रॅज्युएट प्रोग्रॅम जो की सामान्यतः दोन ते तीन वर्षाचा असू शकतो. त्यामध्ये फॅशन डिझायनिंग चे तत्वे, कापड प्रकार, वस्त्र बांधकाम, वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन, फॅशनेबल चित्रे यांसंबंधी शिकायला मिळते.

फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा( fashion design in Marathi)

एक कमी वर्षाच्या कालावधीसाठी असलेला डिप्लोमा म्हणजे फॅशन डिझायनिंग डिप्लोमा मध्ये साधारण एक ते दोन वर्षाचा कालावधी असतो यामध्ये फॅशन बद्दल प्रशिक्षण आणि फॅशन डिझायनिंग बद्दल वेगवेगळ्या प्रकारची अत्याधिक कौशल्य शिकवले जातात.

सर्टिफिकेट कोर्सेस

सर्टिफिकेट कोर्सेस हा काही महिने किंवा काही आठवड्यांच्या कालावधीसाठी असतो सर्टिफिकेट कोर्स हा थोड्या मुदतीच्या काळासाठी असतात. फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये वेगळ्या प्रकारचे पैलू आहेत यामध्ये पॅटर्न मेकिंग, ड्रेसिंग, ॲक्सेसरीज डिझाईनिंग त्याचे प्रकारचे कौशल्य शिकवले जाते.

फॅशन डिझायनिंग कोर्स मधली पदवी तर पदवी

फॅशन डिझायनिंग कोर्स मधील बॅचलर पदवीनंतर फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनासाठी बॅचलर पद्धती नंतर फॅशन डिझायनिंग कोर्स मधली पदवी तर पदवी ही केली जाते.

(fashion design in Marathi)

फॅशन डिझाईन कोर्स नंतर करिअरच्या संधीhttps://youtu.be/EsnSd-9EGLg?si=M_KOWiLhCBFEAkuS