Mi sarpanch zalo tar nibandh lekhan: आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही होण्याची इच्छा मनाशी बाळगत असतो. मात्र मी सरपंच झाले तर या कल्पनेनेच ‘मी अगदी भारावून गेले आहे. आपली पंचायत राज्यव्यवस्था ही तीन टप्प्यांवर अवलंबली आहे. ती म्हणजे ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद, या तीन घटकांद्वारे आपल्या राज्याचा विकास होत असतो. याचाच एक भाग म्हणजे मी सरपंच झाले तर ...