Mukhyamantri Mazi ladki bahin Yojana : या योजनेची घोषणा महाराष्ट्र च्या अर्थसंकल्पा मध्ये करण्यात आली. माननीय मंत्री अजित दादा पवार यांनी ही घोषणा केली असून ही योजना खुपच वेधनिय ठरली. आणि राज्य भरातिल महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या राज्यातील महिलांचे आर्थिक सामाजिक शारीरिक सबलीकरण तसेच त्यांना सामाजिक आणि त्यांना आर्थिक दृष्टीने प्रबळ करण्यासाठी ही योजना स्त्रियांसाठी खुप फायदेशीर ठरेल ...