Sant vichar Marathi :मिञ हो विज्ञानाच्या युगात आजही साधुसंतांचे विचार महत्वाचे वाटतात, कारण विचार हे परोपकाराची भावना निर्माण करणारे दुःखितांचे अश्नु पुसण्यासाठी मदत करणारे आहेत. संत साहित्य असो, की संत विचार असो, संतांच्या गाथा असो यातून सामाजिक जाणिव ठेवून समाज प्रबोधनाचे काम संतांनी आयुष्यभर केले आहे. माझ्या महाराष्ट्राला साधुसंतांचा वसा नि वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ ...