Weight gain recipe for babies -नवजात मुले जन्माला आली की सगळ्यात अगोदर त्यांचे वजन चेक केले जाते. तसे बघायला गेले तर प्रत्येक बाळाचे वजन हे वेगवेगळे असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार निरोगी बाळासाठी त्याचे वजन हे अडीच किलोच्या वरती हवे. बऱ्याच वेळा असे होते की जन्माला आल्यावर लहान मुलांचे वजन जास्त असते आणि ते जसे जसे मोठे होत जातात असे त्यांचे वजन ...