Silai machine yojana 2024-आपले सरकार दरवर्षी मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दारिद्र रेषेखालील खाली लोकांसाठी काहींना काहीतरी उपाययोजना राबवत असते. त्यामध्ये महिलांसाठी वेगळा योजना दरवर्षी विचार करून राबवल्या जातात कारण त्यामागचा एकच मुख्य उद्देश असतो तो म्हणजे स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या त्यांच्या पायावर हे करणे कारण घरातील स्त्री च्या सबल असेल तर ती पूर्ण कुटुंबाचा व्यवस्थितपणे सांभाळ करू शकते . आणि तिचा ...