Chhatrapati Shahu Maharaj Marathi Nibandh : छञपती शाहू महाराज : उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा ‘शाहू महाराज’ कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक, सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल. गाव जरी लहान होत तरी त्याला ...