Mukhyamantri annapurna yojana 2024-आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी आपल्या महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प दिला होता. महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्यातील लोकांना सक्षम बनवण्यासाठी तसेच सर्व समाज घटकांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना आखल्या होतात. आपले सरकार तरुण वर्ग, मागास वर्ग, शेतकरी वर्ग यांच्यासाठी कायमच नवनवीन योजना टाकत असतो. या योजनेमुळे निश्चितच गृहिणीला ज्या महिला स्वयंपाक करण्यासाठी ...