High BP home remedies in Marathi: उच्च रक्तदाब असणे ही आता 40 नंतर असणारी सामान्य गोष्ट झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आजारांना आमंत्रण देत आहेत.प्रत्येक वयोगटामध्ये 120/80 mm Hg इतका ब्लडप्रेशर असणे ही सामान्य गोष्ट आहे पण जर 130 पेक्षा जास्त systolic blood pressure जास्त असेल तर त्याला आपण High blood pressure म्हणतो. 130 पेक्षा जास्त असणारा ब्लडप्रेशर हा आपल्या ...
Period pain home remedy in Marathi: मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपायहिवाळ्यात स्त्रियांचा मासिक पाळीचा त्रास तेव्हा वाढतो तेव्हा पाळी अनेक दिवस चालते व या दरम्यान त्यांना भरपूर शारीरिक त्रास होतो. असं तर मासिक पाळीतील वेदना ऋतू कोणताही असो त्या होतातच पण हिवाळ्यात हा त्रास जास्त वाढतो. अनेक स्त्रियांचा अनुभव हाच आहे की हिवाळ्यात त्यांना त्रिव्र पोटदुखीचा सामना करावा ...
Course after 12 commers in Marathi -बारावी कॉमर्स नंतर काय करावे?विद्यार्थी जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण काळ म्हणजे त्यांच्या आवडीनुसार विषय निवडणे. सायन्स नंतर कॉमर्स ला विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून प्रसिद्धी मिळते. देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी वाणिज्य विषयातून बारावी उत्तीर्ण होतात. यानंतर बारावी कॉमर्स नंतर काय करायचं सगळ्यात सामान्य प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. बारावी नंतर कॉमर्स मध्ये काय याचे अचूक उत्तर पहिल्यांदाच ...
Dr sarvepalli radhakrishnan marathi nibandh : -सर्वपल्ली राधाकृष्णनडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञानज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडू राज्यातील तिरुत्तणी येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व म्हणून राधाकृष्णन यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे योगदान केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही शिक्षण, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप ...
Msc nantar PhD kashi karavi: आज आपण पाहणार आहोत एमएससी नंतर पीएचडी कशी करायची ह्याची माहिती आपण पाहणार आहोत PHD कशी करावी लागेल त्याला काय करावे लागेल हे आपण पाहणार आहोत,phd चा अवधि किती असेल योग्यता काय असेल exam pattern कसा असेल हे आपण पाहणार आहोत एडमिशन प्रक्रिया कशी असेल course average कसा असेल address exam ,टॉप university विदेशी,भारतीय कशी ...