Avoid food in pregnancy in Marathi:एकदा गर्भधारणा झाली की, गर्भवती स्त्रियांना विशेष लक्ष द्यावे लागते ते म्हणजे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या खाण्यापिण्यावर कारण गर्भवती स्त्रीचे जर आणि चांगले असेल ती जेवणामध्ये योग्य पोषण देणारे घटक सामील करत असेल तर होणारे बाळ सुद्धा तितकेच आरोग्यदायी आणि  रोगापासून दुर राहील. गर्भवती स्त्रियांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुमचा आहार पूर्ण पोषण ...

Maza avadta san diwali nibandh in marathi:दिवाळी सण म्हटलं की आनंदाची पहाट. दिवाळीचा सण म्हटला की एकच गोष्ट आठवते ती म्हणजे भरपूर सारा खाण्यासाठी गोडधोड पदार्थ आवडीचा फराळ, दिवाळीची मंगलमय पहाट, पहाटे लवकर उठून  अभंग स्नान करण्याची मजा तर काही वेगळीच असते . दिवाळी म्हटलं की सगळीकडे दिवे लाइटिंग सगळे वातावरण अगदी प्रकाशमय  होऊन जाते. Maza Avadta San Diwali Nibandh ...

Shankarpali recipe Marathi :दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आता सगळीकडे लग बग सुरू  होते ती म्हणजे फराळाची . तर अशाच फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची शंकरपाळी अचूक प्रमाणात आणि कमी तेलकट कशी बनवायची हे आता आपण पाहूयात.खाली दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी करून बघितली तर ती अजिबात चुकणार नाही आणि कमी तेलकट तर होईलच त्याचप्रमाणे शंकरपाळीच्या प्रत्येक पाकळ्या सुद्धा फुलून येतील. आणि ...

Bandhkam kamgar diwali bonus 2024 आपले महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील गरीब ,आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, अल्पसंख्यांक, कामगार लोक, शेतकरी लोक, तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते. या योजनेच्या अंतर्गत  महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हेच आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे. जनतेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय सक्सेसफुल झालेली योजना ...

Skin brightening home remedies in Marathi : या सणाच्या धावपळीमध्ये पार्लर ला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर घरच्या घरीच. कोरियन सारखी चमकदार त्वचा घरीच मिळवा. आपला चेहरा सुंदर आणि नितळ असावा असे प्रत्येकालाच वाटत असते पण प्रत्येकाला मिळालेली त्वचा ही नितळ नसून दररोजच्या काही रुटीन फॉलो करून ही त्वचा आपल्याला सुंदर बनवावी लागते. पार्लरमध्ये गेल्यास खूप साऱ्या प्रमाणात पैसा आपल्याला ...

Anna Bhesal in Marathi -आपल्या दररोज अन्नपदार्थांमध्ये इतकी भेसळ वाढत चाललेली आहे की दिवसेंदिवस अन्नपदार्थांचा दर्जा खालावत चाललेला आहे यामुळे आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढत आहेत. कोणत्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ आहे आणि कोणते शुद्ध आहेत हे सहजता आपल्याला समजून येत नाही पण घरच्या घरी आपण काही घरगुती टेस्ट केल्या तर अन्नपदार्थ ची शुद्धता आपण ओळखू शकतो आणि आपले आरोग्य सांभाळू शकतो. ...

Navratri upay 2024 : नवरात्री  २०२४ मध्ये काय करावे आणि काय  नाही त्याविषयी आज आपण पाहणार आहोत.  नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि धार्मिक पद्धतीने खूप महत्त्वाचे असे दिवस मानले जातात. या काळात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर काही गोष्टींना विशेष ध्यान पण दिले पाहिजेत. आपण देवाची पूजा तर मनापासून करतो. पण नकळत आपल्यातून अशा काही गोष्टी ...

Nibandh on pavsala in Marathi -पहिला पाऊस म्हणजे आनंद. रखरखत्या उन्हात मनाला तजेदार  पणा देणारा पाऊस म्हणजे आपण कित्येक महिने आतुरतेने वाट पाहत असतो. रखरखत्या उन्हात जेव्हा उष्णतेने आपल्या अंगाची लाही लाही होते तेव्हा आठवतो तो म्हणजे पाऊस. कारण पावसामुळे मनाला शरीराला थंडावा मिळतो. इतकच काय तर आपली धरती माता नेहमीच वाट पाहत असते ते म्हणजे पावसाची.  जून महिना सुरुवात ...

Kanya pujan 2024 -आपण लहानपणापासून असे ऐकत आलो आहोत की लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. आणि लहान मुलींमध्ये तर देवीचे रूप आपण कायमच पाहतो. लहान मुलांचे मन हे अगदी निर्मळ, तसेच मनामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्यामुळे लहान मुलींचे पूजन केल्यामुळे आपल्या पूजेला सकारात्मक पूर्तता भेटते. नवरात्रीमध्ये कन्या पूजन करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे पूजन करणे असे मानले जाते. आपला हिंदू ...

Dasara marathi nibandh 2024 दसरा म्हणजे सत्याचा असत्यावरती विजय . असे म्हटले जाते की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी आपल्या सैन्याबरोबर देवी सीतेची सुटका करून राक्षस  रावणाचा वध केला  होता. आणि विजय मिळवला होता त्याच विजयाचा आनंद म्हणून सगळीकडे दसरा उत्साहाने साजरा केला जातो. यालाच विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा दसरा हा सन रामायण तसेच महाभारत ...